जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
India vs England 3rd T20I Live Updates : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीपूर्वी रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली अन् त्याला महत्त्वाच्या कसोटीला मुकावे लागले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाराने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( BCCI) एका क्रिकेट सामन्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवला आहे. ...
‘7 Captains In 6 Months’ - मागील १० महिन्यांत कोहली, रोहित, लोकेश राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केलेले सर्वांना पाहिले. आता आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. ...
India will tour Zimbabwe भारतीय क्रिकेट संघ एकामागून एक दौरे करताना दिसतोय.. आयपीएल संपल्यानंतर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका झाली. त्यानंतर आयर्लंड दौरा अन् सध्या इंग्लंड दौरा सुरू आहे. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याने त्याचा ५०वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. ...
India vs England 1st T20 I Live Updates : बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी दोन वेगवेगळे संघ जाहीर केले. ...
Shahid Afridi vs Sourav Ganguly : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी बेताल वक्तव्याने नेहमी चर्चेत असतो. नेहमी वादात अडकणाऱ्या आफ्रिदीने पुन्हा एकदा भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ...
India T20 WC Squad : ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआय भारतीय संघात प्रयोग करताना दिसतेय... ...