लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
36व्या वर्षीही मी क्रिकेट खेळू शकतो, बंदी उठवल्यानंतर श्रीसंतला पुनरागमनाचे वेध - Marathi News | Leander Paes won Grand Slams at 42, I can at least still play some cricket at 36: S Sreesanth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :36व्या वर्षीही मी क्रिकेट खेळू शकतो, बंदी उठवल्यानंतर श्रीसंतला पुनरागमनाचे वेध

2013च्या इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी एस श्रीसंतला शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला आहे. ...

मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ? पत्नी हसीन जहाँचे बीसीसीआयला पत्र - Marathi News | Hasin Jahan raises question on BCCI's stance as chargesheet is filed against Mohammed Shami in dowry case | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ? पत्नी हसीन जहाँचे बीसीसीआयला पत्र

भारताच्या मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

श्रीसंतला 'सर्वोच्च' दिलासा; आजीवन बंदी उठवली - Marathi News | supreme court lifts life ban on Indian cricketer sreesanth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीसंतला 'सर्वोच्च' दिलासा; आजीवन बंदी उठवली

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा झालेला टीम इंडियाचा गोलंदाज श्रीसंतला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. ...

India vs Australia 5th ODI : ऑस्ट्रेलियाने दहा वर्षांनंतर भारताला वन डे मालिकेत नमवले - Marathi News | India vs Australia 5th ODI : After 10 year Australia won one day series in India against India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 5th ODI : ऑस्ट्रेलियाने दहा वर्षांनंतर भारताला वन डे मालिकेत नमवले

India vs Australia 5th ODI : ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर झालेल्या नामुष्कीची परतफेड केली. ...

India vs Australia 5th ODI : भारताला कोटलावर विजयासह 1996 चा 'तो' विक्रम मोडण्याची संधी - Marathi News | India vs Australia 5th ODI: India has the chance to break the record of 1996's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 5th ODI : भारताला कोटलावर विजयासह 1996 चा 'तो' विक्रम मोडण्याची संधी

India vs Australia 5th ODI: उस्मान ख्वाजा ( 100) आणि पीटर हँड्सकोम्ब ( 52) यांच्या फटकेबाजीनंतर अन्य फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाला 9 बाद 272 धावाच करता आल्या. ...

'विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीची मदत लागेल' - Marathi News | MS Dhoni to help Virat when pressure is on, India need him in World Cup, say Shane Warne | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीची मदत लागेल'

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ...

Video : महाराष्ट्राच्या ऋतुराजचा अफलातून कॅच; सारेच चक्रावले - Marathi News | Video: spectacular Catch of Ruturaj Gaikwad; Maharashtra sealed a berth in the final of Syed Mushtaq Ali Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : महाराष्ट्राच्या ऋतुराजचा अफलातून कॅच; सारेच चक्रावले

Syed Mushtaq Ali Trophy : महाराष्ट्र संघाने सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग A गटात अव्वल स्थान पटकावताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

Video : शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर करा, अजिंक्य रहाणेचं आवाहन  - Marathi News | Video: Respect the hard work of farmers, Ajinkya Rahane appealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर करा, अजिंक्य रहाणेचं आवाहन 

नैराश्य मागे टाकून पुन्हा नव्या दमाने मैदानावर उतरण्यासाठी अजिंक्य सज्ज होत आहे. ...