लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
भारतीय क्रिकेटवीरांना 'सहकुटुंब' वर्ल्ड कप वारीची परवानगी, पण... - Marathi News | BCCI agrees to allow wives and family members of Team India players and support staff to accompany them in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटवीरांना 'सहकुटुंब' वर्ल्ड कप वारीची परवानगी, पण...

बीसीसीआयच्या या निर्णयामुळे कुटुंबीयांना भारत- पाकिस्तान सामन्याला मुकावे लागणार आहे. ...

केदार जाधवच्या दुखापतीबाबत महत्त्वाची अपडेट, खेळणार का वर्ल्ड कप?  - Marathi News | India to keep Kedar Jadhav's World Cup spot safe, say selector MSK Prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केदार जाधवच्या दुखापतीबाबत महत्त्वाची अपडेट, खेळणार का वर्ल्ड कप? 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे केदार जाधवने उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आणि त्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील समावेशाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ...

2 मिनिटांत IPL फायनलच्या सर्व तिकिटांची विक्री, BCCIच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | IPL 2019 Final tickets sold out inside 2 minutes, spotlight on BCCI transparency and accountability | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2 मिनिटांत IPL फायनलच्या सर्व तिकिटांची विक्री, BCCIच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वाचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. ...

नायजेल लोेंग यांना हटवणार नाही - बीसीसीआय - Marathi News |  Neyveli Leyg not to be removed - BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नायजेल लोेंग यांना हटवणार नाही - बीसीसीआय

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - सनरायजर्स हैदराबाद यांच्या दरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यानंतर पंच नायजेल लोंग यांनी आपला राग खोलीच्या दरवाज्यावर काढला होता. ...

सचिन लक्ष्मणची होणार साक्ष - Marathi News |  Testimony of Sachin Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन लक्ष्मणची होणार साक्ष

नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची परस्पर हितसंबंधांच्या प्रकरणात न्यायमूर्ती डी.के. जैन यांच्या समोर ... ...

बीसीसीआयमधील पदाधिकारी, खेळाडूंचे ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’वर प्रबोधन व्हावे - अ‍ॅड. अभय आपटे - Marathi News | BCCI officials, players should be encouraged at 'Conflict of Interest' - Adv. Abhay Apte | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयमधील पदाधिकारी, खेळाडूंचे ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’वर प्रबोधन व्हावे - अ‍ॅड. अभय आपटे

‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’च्या मुद्द्यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विरूद्ध सचिन तेंडुलकर आणि इतर दिग्गज खेळाडू यांच्यातील वाद सध्या चांगलाच गाजत आहे. ...

सध्याच्या स्थितीसाठी ‘बीसीसीआय’ जबाबदार, तेंडुलकरचे लोकपालला उत्तर - Marathi News |  The BCCI is responsible for the current situation, the reply of Tendulkar to the Lokpal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सध्याच्या स्थितीसाठी ‘बीसीसीआय’ जबाबदार, तेंडुलकरचे लोकपालला उत्तर

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कथित हित जोपासण्याच्या मुद्यावर बीसीसीआयतर्फे ‘समाधानकार’असल्याचे उत्तर फेटाळून लावताना सध्याच्या स्थितीसाठी बीसीसीआय जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ...

कॉफी विथ करण प्रकरण; हार्दिक पांड्यानं भरला निम्माच दंड, जाणून घ्या कारण - Marathi News | Hardik Pandya pays half the fine imposed over him, in confusion about the rest | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॉफी विथ करण प्रकरण; हार्दिक पांड्यानं भरला निम्माच दंड, जाणून घ्या कारण

हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना बीसीसीआयच्या लोकपालांनी शिक्षा सुनावली होती. ...