लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान! - Marathi News | Sri Lanka, UAE among back-up venues for 2021 T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) 2020मध्ये ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप स्थगित झाल्याची घोषणा करताना 2021 व 2022च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानांची नावं जाहीर केली नव्हती. ...

आम्हालाही आर्थिक पाठबळ द्या; स्कोअरर्सची विनंती - Marathi News | Mumbai scorers write to bcci for financial help | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्हालाही आर्थिक पाठबळ द्या; स्कोअरर्सची विनंती

खेळाडू, पंच यांच्याप्रमाणे मदत मिळण्याची आशा ...

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल - Marathi News | Fixtures, dates, match timings of IPL 2020 goes viral on WhatsApp; is this schedule official? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल) 13व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यास केंद्र शासनाने सोमवारी औपचारिक मंजुरी प्रदान केली ...

IPL 2020: बीसीसीआयचे पथक यूएईचा दौरा करणार - Marathi News | IPL 2020 BCCI team to arrive in UAE later this month for recce of facilities | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: बीसीसीआयचे पथक यूएईचा दौरा करणार

अमिरात बोर्डासोबत तयारीचा संपूर्ण आढावा ...

IPL 2021: पुढच्यावर्षी लिलाव स्थगित; वेळेअभावी सध्याच्या खेळाडूंसह उतरणार संघ - Marathi News | BCCI unlikely to host IPL mega auction for 2021 season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: पुढच्यावर्षी लिलाव स्थगित; वेळेअभावी सध्याच्या खेळाडूंसह उतरणार संघ

२०२१ साली होणाऱ्या १४ व्या पर्वासाठी मात्र बीसीसीआयने खेळाडूंचा लिलाव स्थगित करण्याचे ठरवले शिवाय २०२० च्या हंगामाचा लिलाव छोटेखानी स्वरूपात पार पडला होता. ...

मोठी बातमी: IPL 2020 यूएईत खेळवण्यास सरकारनं दिली परवानगी, ब्रिजेश पटेल यांची माहिती - Marathi News | We have got the official permission from the government to hold IPL2020 in UAE: Brijesh Patel, IPL Chairman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी: IPL 2020 यूएईत खेळवण्यास सरकारनं दिली परवानगी, ब्रिजेश पटेल यांची माहिती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ...

अखेर शिक्कामोर्तब! टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेचं यजमानपद भारताला - Marathi News | 2021 T20 World Cup To Be Held In India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर शिक्कामोर्तब! टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेचं यजमानपद भारताला

२०२२ मध्ये होणाऱ्या टी-२० स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलिया करणार ...

टीम इंडियाची सप्टेंबरमध्ये होणारी आंतरराष्ट्रीय मालिका रद्द; बीसीसीआयची घोषणा - Marathi News | England white-ball Tour to India postponed until early 2021,bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची सप्टेंबरमध्ये होणारी आंतरराष्ट्रीय मालिका रद्द; बीसीसीआयची घोषणा

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) तारखा जाहीर झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शुक्रवारी मोठी घोषणा केली. ...