लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

जिल्हा बँकेकडून दहा लाखांचे कॅश क्रेडिट मिळणार : १५ हजार शिक्षकांना होणार लाभ - Marathi News | pune district Bank will give a 10 lakhs cash credit : 15 thousands teacher get benifits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा बँकेकडून दहा लाखांचे कॅश क्रेडिट मिळणार : १५ हजार शिक्षकांना होणार लाभ

मागील वर्षी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेत कॅश क्रेडिट ३ लाखाहून ७ लाखापर्यंतची वाढ करण्याची घोषणा केली होती... ...

सावकारी व्याजापोटी पैसे वसुलीसाठी भीती घातल्याने युवकाची आत्महत्या - Marathi News | Young man suicides for fear of recovering money from mortgage interest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावकारी व्याजापोटी पैसे वसुलीसाठी भीती घातल्याने युवकाची आत्महत्या

पैसे वसुलीसाठी भीती घातल्याने एका युवकाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना बारामती शहरात घडली. ...

राज्यातील चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | food camps deadline in the state still end of August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ

दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...

वीर, भाटघर, नीरा-देवघर धरणक्षेत्रांत दमदार पाऊस - Marathi News | strong rainfall in veer, Bhatghar, Nira-Deoghar Dam area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीर, भाटघर, नीरा-देवघर धरणक्षेत्रांत दमदार पाऊस

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहर आणि तालुक्यात अल्पपर्जन्यमान झाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आहे... ...

महावितरणच्या जागेत ३१८५ किलोवॅटचे ४ सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण - Marathi News | Completed 2 KW solar power projects in Mahavidyar space | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणच्या जागेत ३१८५ किलोवॅटचे ४ सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण

वीज बचतीसाठी प्रयत्न; कृषीपंपांना शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेला गती ...

बारामती-पाटस रस्त्यावर नागरिकांनी अनुभवला '' बर्निंग ट्रक'' चा थरार - Marathi News | Citizens on the Baramati-Patas road experience the thrill of "burning truck" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती-पाटस रस्त्यावर नागरिकांनी अनुभवला '' बर्निंग ट्रक'' चा थरार

भरधाव वेगाने जाणाऱ्या कापुस भरलेला माल वाहतूक ट्रक अचानक पेट घेतल्याने जळुन खाक झाला. ...

बारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक  - Marathi News | Two people were arrested for murder plan of businessmen in Baramati taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक 

व्यावसायिक भागीदारीतील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ...

महावितरणकडून ‘वॉलेट’द्वारे रोजगाराची संधी  - Marathi News | Opportunity for employment through 'Wallet' from Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणकडून ‘वॉलेट’द्वारे रोजगाराची संधी 

शहरी व ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिकांना सुद्धा या वॉलेटच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येणार आहे. ...