लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती, मराठी बातम्या

Baramati, Latest Marathi News

“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said maha vikas aghadi top leaders will take a decision regarding baramati rahuri bypoll election 2026 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत

Sanjay Raut News: राहुरीमध्ये लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण भाजपाला मदत होईल, अशी भूमिका कुणी घेऊ नये, असा महाविकास आघाडीचा निर्णय आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार! - Marathi News | baramati bypoll election 2026 is not unopposed congress likely field a candidate party leaders agree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार!

Baramati Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...

Voter List: मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी मृतांची नावे वगळणार; आतापर्यंत एकट्या बारामतीतून साडेसहा हजार नावे काढली - Marathi News | Voter List Names of deceased will be excluded to keep the voter list accurate; So far, six and a half thousand names have been removed from Baramati alone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी मृतांची नावे वगळणार; आतापर्यंत एकट्या बारामतीतून साडेसहा हजार नावे काढली

Voter List आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्ध करण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे ...

सांगवी आरोग्य केंद्राची दुरवस्था; कंपाउंड नाही, परिसरात मोकाट जनावरांचा व तळीरामांचा वावर - Marathi News | pune news sangvi Health Center in poor condition; No compound, stray animals and wild animals roaming around the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगवी आरोग्य केंद्राची दुरवस्था; कंपाउंड नाही, परिसरात मोकाट जनावरांचा व तळीरामांचा वावर

गेल्या सहा-सात महिन्यांपासून हे सोलर पॅनल सुरू न झाल्याने ते धूळखात पडून आहे. ...

एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीत; विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला उपस्थित - Marathi News | Senior leader Sharad Pawar in Baramati after a month's rest; Attended Vidya Pratishthan meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीत; विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला उपस्थित

रुबी हॉल रूग्णालयातून ‘डीस्चार्ज’ घेतल्यानंतर शरद पवार मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी विश्रांतीसाठी थांबून होते ...

बारामतीतील ११ ज्येष्ठांचा ओडीशा राज्यात १३ मार्चला अपघात; महिलेचा मृत्यू, १० जखमींवर उपचार - Marathi News | 11 senior citizens from Baramati met with an accident in Odisha on March 13; Woman dies, 10 injured are undergoing treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील ११ ज्येष्ठांचा ओडीशा राज्यात १३ मार्चला अपघात; महिलेचा मृत्यू, १० जखमींवर उपचार

उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या तत्पर मदतीमुळे इतर जखमींना तातडीने वेळेवर उपचार मिळाले ...

“दाल में कुछ काला हैं… अजितदादांचे विमान अपघाती निधन योगायोग की षड्‍यंत्र”; आता कुणाला शंका? - Marathi News | thackeray group leader bhaskar jadhav arise question on ajit pawar plane crash incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दाल में कुछ काला हैं… अजितदादांचे विमान अपघाती निधन योगायोग की षड्‍यंत्र”; आता कुणाला शंका?

Bhaskar Jadhav News: अजित पवारांचे निधन होऊन इतके दिवस झाले तरी केंद्र किंवा राज्य सरकारने विमान अपघाताबाबत निवेदन केलेले नाही, असे या नेत्यांनी म्हटले आहे. ...

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार की शरद पवार-ठाकरे उमेदवार देणार? महत्त्वाची माहिती समोर आली - Marathi News | will the baramati bypoll election 2026 go unopposed or will sharad pawar group and uddhav thackeray group contest important information has come out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार की शरद पवार-ठाकरे उमेदवार देणार? महत्त्वाची माहिती समोर आली

Baramati Bypoll Election 2026: बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ...