लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

जीवाची बाजी लावून 'देवदूतां'नी केली पुरात अडकलेल्या २ महिन्यांच्या बाळासह २० जणांची सुटका - Marathi News | Salute! The two-month-old baby was rescued from the floodwaters at the risk of his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवाची बाजी लावून 'देवदूतां'नी केली पुरात अडकलेल्या २ महिन्यांच्या बाळासह २० जणांची सुटका

कऱ्हा- निरा नदीच्या पुराने चोहोबाजूने घराला दिला होता वेढा  ...

पुणे सोलापूर हायवे काही काळ ठप्प - Marathi News | Pune-Solapur highway jammed for some time | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुणे सोलापूर हायवे काही काळ ठप्प

...

Rain Update: पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, इंदापूरात ४० जणांना वाचवले, बारामतीत घरात पाणी शिरले - Marathi News | Rain Update: Rainstorm in Pune district, 40 rescued in Indapur, water seeps into house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update: पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, इंदापूरात ४० जणांना वाचवले, बारामतीत घरात पाणी शिरले

Pune District Rain Update News: जिल्ह्यातील निमगाव केतकी गावात पूर आल्याने ५५ जण अडकले होते, यातील ४० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळालं असून अद्याप १५ जण पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. ...

पुरात अडकलेल्या सख्ख्या भावांना पोलीस व तरूणांच्या प्रसंगावधानामुळे मिळाले जीवदान - Marathi News | The save lives of the brothers who stuck in the flood due to the youthfulness of the situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरात अडकलेल्या सख्ख्या भावांना पोलीस व तरूणांच्या प्रसंगावधानामुळे मिळाले जीवदान

बारामतीतील घटना; सुमारे एक तास चालले थरारनाट्य.. ...

Hathras Gangrape : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘चायना मेड ’बांगड्या - Marathi News | Hathras Gangrape : 'China made' bangles sent to Uttar Pradesh Chief Minister by Ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hathras Gangrape : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘चायना मेड ’बांगड्या

काँग्रेसचे नेते राहुल गांधी गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की पाहता देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे.. ...

Corona virus News : बारामतीत प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा वापर; कोरोना रुग्णाला मिळाले जीवदान - Marathi News | Corona Virus News: Plasma therapy used for the first time in Baramati; Corona patient received life-saving | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus News : बारामतीत प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा वापर; कोरोना रुग्णाला मिळाले जीवदान

या थेरपीद्वारे इंदापुर तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय नेत्याला जीवदान मिळाले आहे. ...

बारामतीत छोट्या बालकाचा 'अचाट प्रताप' ; खेळता खेळता गिळले दोन रुपयांचे नाणे.. - Marathi News | A small child Two rupee coin swallowed while playing in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत छोट्या बालकाचा 'अचाट प्रताप' ; खेळता खेळता गिळले दोन रुपयांचे नाणे..

शाळा बंद असल्याने मुलांच्या अशा प्रतापांनी पालकांची चिंता मात्र वाढली आहे... ...

एसटी कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले; राज्यभर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा - Marathi News | Three months salary of ST workers stuck ; Statewide hunger strike warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले; राज्यभर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा

राज्य शासनाने येत्या ७ ऑक्टोंबरपर्यंत वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा.. ...