न्याय्य वेतनवाढ मिळावी, अकरावा द्वीपक्ष करार व्हावा, १ ते ७पर्यंतच्या श्रेणीतील सर्व अधिकारी यामध्ये समाविष्ट करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी विविध बँका व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे.शहरातील गाडीतळ येथील बँक आॅफ महाराष् ...
अकोला : वेतनवाढीच्या प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनांच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने दोन दिवसीय बंद पुकारला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याचे चित्र दिसून आले. ...
राष्टयीकृत बँक कर्मचाºयांना अवघ्या दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिल्याच्या निषेधार्थ तसेच अन्य विविध मागण्यांसाठी या बॅँकांमधील नऊ संघटनांनी युनायटेड फोरम बँक युनियनच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या दोनदिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांची उल ...
वेतनवाढीच्या मागणीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बुधवारी बंद असल्याचे पहावयास मिळाले. ...
वेतनवाढीच्या मागणीसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने बुधवारी पुकारलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी शहरातील सुमारे ८०० कोटींचे बँकिंग व्यवहार ठप्प राहिले. ...
आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़ ...
नऊ संघटनांच्या युनायटेड फोरम आॅफ बॅँक युनियनने ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या संपाला शहरातील सर्व बॅँक कर्मचारी व अधिका-यांनी प्रतिसाद देत बुधवारी एकजुटीचे जोरदार प्रदर्शन केले. या संपामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागले तर पहिल्या दि ...
बँक कर्मचाºयांच्या वेतनात केवळ दोन टक्क्यांची वाढ केल्याच्या निषेधार्थ देशभरातील बँकांचे कर्मचारी बुधवारी (दि.३०) व गुरुवारी (दि.३१) दोन दिवसांच्या संपावर जाणार आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातील पाच विभागीय कार्यालयांसह ४२५ शाखांचे जवळपास साडेतीन हजार ...