म्युच्युअल फंड क्षेत्राचा आवाका दिवसेंदिवस वाढता आहे. शेअर बाजारातही सर्वाधिक गुंतवणूक सध्या म्युच्युअल फंडांकडून होत आहे. विमान कंपन्यांपेक्षाही अधिक पैसा म्युच्युअल फंडांनी शेअर बाजारात गुंतविल्याचे ‘आयसीआरए’ या संस्थेच्या अभ्यासात समोर आले आहे. ...
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन ने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने बुधवारी १४०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील जवळपास ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होते. ...
बँक आॅफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तीन बँकांच्या प्रस्तावित विलिनीकरणाविरोधात देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २६) एकदिवसीय संप पुकारला आहे. ...
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात शुक्रवारी (दि.२१) विविध १४ राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी संपावर गेल्याने संबंधित बँकांच्या जिल्हाभरातील सुमारे एक हजार शाखांमधील दोनशे कोटींची उलाढाल ठप्प झाल्यानंतर दुसºया दिवशी ...