लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

अखेरच्या टप्प्यात प्रचाराची धडपड - Marathi News | Campaigning campaign in the last phase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरच्या टप्प्यात प्रचाराची धडपड

नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे अठ्ठेचाळीस तास शिल्लक राहिल्याने प्रचाराची रणधुमाळी वेग आला असून, दोन दिवस जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शुक्रवारी (दि.२१) प्रगती पॅनलच्या वतीने मोठी प्रचारफेरी ...

‘नामको’ची निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News |  Preparing the election of 'Namko' in the final phase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नामको’ची निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, मतदानासाठी एकूण ३१० बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

व्याज खाणाºया बँकांच्या सोलापूर जिल्ह्यातील २२० शाखा निबंधकांच्या पत्रांनाही जुमानेनात - Marathi News | In the midst of the letters of 220 branches of Solapur district of interest-bearing banks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :व्याज खाणाºया बँकांच्या सोलापूर जिल्ह्यातील २२० शाखा निबंधकांच्या पत्रांनाही जुमानेनात

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ;  निबंधकांनी दिली बँकांना पत्रे ...

अवघे चार दिवस राहिल्याने ‘नामको’चा प्रचार शिगेला - Marathi News |  Only four days stay, 'Namko' propagated Shigella | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघे चार दिवस राहिल्याने ‘नामको’चा प्रचार शिगेला

सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेच्या निवडणुकीसाठी अवघे चार दिवसच शिल्लक राहिल्याने तिन्ही पॅनलचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. येत्या रविवारी (दि.२३) बॅँकेची निवडणूक होत असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ...

खुशखबर...! नव्या वर्षात सरकारी बँकांमध्ये मेगाभरती - Marathi News | Good news ...! Mega recruitment in government banks in the new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर...! नव्या वर्षात सरकारी बँकांमध्ये मेगाभरती

पुढील 2019 हे वर्ष खूप काही घेऊन येणार आहे. ...

कोल्हापूर जिल्हा बँकेत ड्रेसकोड, कर्मचाऱ्यांचा ‘लूक’ बदलला - Marathi News | The dress code in Kolhapur district bank, the employees' 'Look' changed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेत ड्रेसकोड, कर्मचाऱ्यांचा ‘लूक’ बदलला

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडची सक्ती केली आहे; त्यामुळे एरव्ही वेगवेगळ्या कपड्यात दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लूक बदलला आहे. बोनस ८.५ टक्के देण्याचा निर्णय झाला होता, त्याऐवजी ९ टक्के दिला आणि त्यातून कर्मचाऱ्यानी दो ...

ज्येष्ठांना सुलभ सेवेसाठी बॅँक तत्पर राहणार - Marathi News | Banks will be ready for easy service for the senior citizens | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्येष्ठांना सुलभ सेवेसाठी बॅँक तत्पर राहणार

बॅँकेत येणाऱ्या पेन्शनर व ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना सुलभ सेवा कशा मिळतील यावर आणखी भर देणार आहोत. बॅँकेत आवश्यक यंत्रणा तसेच मनुष्यबळ वाढविणार असल्याचे प्रतिपादन एसबीआय आरबीओ बीडचे एजीएम संजय चामणीकर यांनी केले. ...

मुद्रा बँक योजनेंतर्गत कर्ज वाटपाचे निर्देश - Marathi News |  Instructions for the debt allocation under the money bank scheme | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुद्रा बँक योजनेंतर्गत कर्ज वाटपाचे निर्देश

मुद्रा बँक योजने अंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पात्र कर्ज मंजूर करण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले. ...