लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

सरकारी बँकांचा ग्राहकांना भुर्दंड; ‘मिनिमम बॅलन्स’साठी उकळले १0 हजार कोटी - Marathi News | Bank accounts of public sector banks; 10 thousand crores boiled for 'Minimum Balance' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांचा ग्राहकांना भुर्दंड; ‘मिनिमम बॅलन्स’साठी उकळले १0 हजार कोटी

बँकेतील खात्यात पुरेशी रक्कम (मिनिमम बॅलन्स) न ठेवल्याबद्दल सरकारी बँका खातेधारकांकडून जो दंड परस्पर वसूल करतात, त्याद्वारे गेल्या साडेतीन वर्षांत बँकांना तब्बल १० हजार कोटी रुपये मिळवले आहेत. ...

‘नामको’ निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण - Marathi News |  Complete administrative preparations for 'Namco' election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नामको’ निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण

उत्तर महाराष्टतील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. रविवारी (दि.२३) मतदान प्रक्रि येसाठी अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले ...

पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय : जिल्हा बॅँकेचा गाडा रूतणार - Marathi News | Decision to stay the ban on crop loan: District Bank will remain closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय : जिल्हा बॅँकेचा गाडा रूतणार

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वप्रकारच्या पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील जिल्हा बॅँकांचे आर्थिक गणित बिघडणार असून, नाशिकसह राज्यातील बॅँकांच्या सुमारे ४५ हजार ...

संपामुळे सरकारी बँकांचे कामकाज ठप्प - Marathi News |  Due to the strike, the functioning of the public sector banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संपामुळे सरकारी बँकांचे कामकाज ठप्प

प्रस्तावित विलीनीकरणास विरोध आणि वेतनवाढी देण्याची मागणी, यासाठी बँक अधिकारी संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे शुक्रवारी देशभरातील सरकारी बँकांचे कामकाज ठप्प झाले. ...

सरकारी बँकांना देणार ८३ हजार कोटींचे भांडवल - Marathi News |  Rs 83 thousand crore capital infusion given to public sector banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांना देणार ८३ हजार कोटींचे भांडवल

आगामी काही महिन्यांत सरकारी मालकीच्या बँकांना ८३ हजार कोटींचे भांडवल देणार असल्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी घोषित केले. ...

अखेरच्या दिवशी प्रचाराचा झंझावात - Marathi News |  The thunderstorm on the last day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरच्या दिवशी प्रचाराचा झंझावात

नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीला अखेरचे काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच पॅनलने प्रचाराचा झंझावात कायम राखला. रविवारी (दि.२३) होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच स्पर्धक पॅनल्सच्या उमेदवारांनी शहरात आणि आपापल्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केले. ...

संपामुळे बँकिंग सेवा विस्कळीत - Marathi News | Banking services disrupted due to the strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संपामुळे बँकिंग सेवा विस्कळीत

बँक कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चिती संदर्भात १ ते ७ श्रेणींमध्ये भेद न करता सर्व श्रेणींसाठी एकाच यंत्रणेच्या माध्यमातून म्हणजेच इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) वेतन निश्चिती करण्यात यावी तसेच बँकाचे विलिनीकरण रोखण्यात यावे यासाठी मागणी आॅलइंडिया बँक आॅफिसर ...

बॅँक अधिकाऱ्यांच्या संपामुळे १२०० कोटींचे व्यवहार ठप्प - Marathi News | 1200 crores of junk stalled due to the strike of the bank officials | Latest beed News at Lokmat.com

बीड :बॅँक अधिकाऱ्यांच्या संपामुळे १२०० कोटींचे व्यवहार ठप्प

अखिल भारतीय बॅँक अधिकारी महासंघाच्या वतीने प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बॅँकांचेअधिकारी सहभागी झाल्याने सुमारे १२०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. सकाळी ...