लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

कोल्हापूर : ‘आरबीआय’च्या धोरणाविरोधात उठाव करा: विद्याधर अनास्कर - Marathi News | Kolhapur: Raise up against RBI's policy: Vidyadhar Anaskar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘आरबीआय’च्या धोरणाविरोधात उठाव करा: विद्याधर अनास्कर

कोल्हापूर : ‘आरबीआय’चे धोरण हे सहकाराला मारक आहे; त्यामुळे सहकारातील लोकांनी याविरोधात उठाव करावा, असा सल्ला राज्य सहकारी बॅँकेचे ... ...

‘नामको’त विश्वासाची कसोटी ! - Marathi News | 'Nomok' Test of Faith! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नामको’त विश्वासाची कसोटी !

नाशिक मर्चण्ट्स को-आॅप. बँकेच्या प्रचाराची रणधुमाळी बऱ्यापैकी जोमात आहे; पण हलाखीत असलेली बँक सुस्थितीत आणण्यासाठी काय प्रयत्न करणार याची चर्चा करण्याऐवजी एकमेकांच्या चौकशांचेच इशारे प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्याने रंगत वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे ...

जिल्हा बॅँकेच्या दोन संचालक नियुक्तीसाठी लॉबिंग - Marathi News | Lobbying for appointment of two directors of the district bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँकेच्या दोन संचालक नियुक्तीसाठी लॉबिंग

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त झालेल्या दोन जागा भरण्याचे राज्य सहकारी सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश आहे. मात्र, प्राधिकरणाचे नियम वेशीला टांगून या दोन जागा भरण्याचा घाट संचालक मंडळाकडून सुरू असल्याचे खात्रीदायक वृत्त ...

महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Farmer movement before Maharashtra Rural Bank | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

पीक कर्ज मिळावे यासाठी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकºयांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे. ...

कर्जाच्या परतफेडीचा धनादेश अनादरित; सहा लाखांचा दंड - Marathi News | Loan repayment cheque bounced; Six lakh penalty | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्जाच्या परतफेडीचा धनादेश अनादरित; सहा लाखांचा दंड

पूर्णवादी बँकेच्या येथील शाखेकडून कर्जदार मंदाकिनी सदाशिव कुटे यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने कलम १३८ निगोशिएबल अ‍ॅक्टप्रमाणे सहा लाख रूपयांचा दंड व सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा न्या. भारत बुरांडे यांनी बुधवारी स ...

कर्ज फेडतो, पण व्याज देऊ शकत नाही, विजय माल्याचा बँकाकडे प्रस्ताव - Marathi News | Paying the loan, but forgive the interest, Vijay Mallya's demand for the banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज फेडतो, पण व्याज देऊ शकत नाही, विजय माल्याचा बँकाकडे प्रस्ताव

सरकारी बँकांचे हजारो कोटी बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेल्या विजय माल्याने कर्जाची परतफेड करण्याची तयारी दर्शवली आहे. ...

बँक अधिकाऱ्यांनी कर्जवाटपात लबाडी करू नये - नरेंद्र पाटील - Marathi News | Bank officials should not cheat in debt - Narendra Patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :बँक अधिकाऱ्यांनी कर्जवाटपात लबाडी करू नये - नरेंद्र पाटील

बँक अधिकाºयांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महमंडळांतर्गंत मराठा तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज मंजूर करणे अपेक्षीत आहे. मात्र, या योजनेविषयी माहिती नाही असे सांगून कर्ज वाटप प्रकरणात बँक अधिकाºयांनी लबाडी करु नये. अन्यथा कार्यकर्ते धडा शिकवतील अस ...

बेजार बँकांना सरकारी इंजेक्शनची गरज; मुडीजचा अहवाल  - Marathi News | Needed Government Injection To public sector banks; Moody's report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बेजार बँकांना सरकारी इंजेक्शनची गरज; मुडीजचा अहवाल 

मुडीजने आज अहवाल प्रसिद्ध केला.  ...