रोजगार निर्मितीचा प्रयत्न व लहान उद्योग व्यवसायातून समृद्धीसाठी सरकारने सुरु केलेल्या मुद्रा लोन योजनेंतर्गत जिल्ह्यात आॅक्टोबरअखेर ११४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठीच्या कालावधीत ११२ कोटी ...
शहरातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या दि नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत २१ जागांसाठी २३८ अर्ज दाखल झालेले आहेत. निवडणुकीत तब्बल चार पॅनल तयार झाल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिस ...
नाशिक मर्चंट को-आॅपरेटिव्ह बॅँकेच्या निवडणुकीसाठी आता चार पॅनल सज्ज होत असले तरी कोणत्याही पॅनलच्या प्रवर्तकांनी आपले अंतिम उमेदवार घोषित करण्यासाठी गुरुवारी (दि.२९) छाननीनंतरचा मुहूर्त शोधला आहे. बहुतांशी उमेदवार माघारीनंतरच घोषित केले जाण्याची चिन् ...
दुष्काळात कर्जवसूलीस स्थगिती असतानाही कापूस विकून आलेले २२ हजार रूपये हे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शोखेने कर्ज खात्यात वर्ग केल्याने माझी अडचण झाल्याची व्यथा जालना तालुक्यातील देऊळगाव -सी येथील शेतकरी राजेंद्र बाबूराव खरात यांनी मांडली. ...
जिल्हा बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याकडील थकित ३४ कोटी रुपये वसुलीसाठी आयएफसीआयला प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला ...
दि नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांत १३० इच्छुक उमेदवारांनी २१९ अर्ज घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निवडणूक घोषीत झाल्यानंतर आता सर्वच पॅनलच्या सर्वच इच्छुक उमेदवारा ...
नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बागमार समर्थक माजी संचालकांच्या प्रगती पॅनलकडून कोणत्याही प्रकारे प्रस्ताव सादर नाही, असे असताना मतदारांची सहनुभूती मिळवण्यासाठी अशाप्रकारच्या चर्चा पसरविल्या जात असल्याचा दावा सहकार पॅनलचे नेते गजानन ...