कंपनीने जारी केलेल्या ५० कोटी रुपयांच्या संरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची (एनसीडी) मूळ रक्कम ३ जुलै, २०२० रोजी परत करावयाची होती. मात्र ती रक्कम परत देण्याची कंपनीची आर्थिक स्थिती नसल्याचे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे. ...
लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. ...
IBPS RRB Recruitment 2020: आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट 2020 मध्ये 43 वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यामध्ये स्केल1,2 आणि 3 चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. ...
देवळा : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा बंद असल्यामुळे शेतकरी, पेन्शनधारक व अडाणी ग्राहकांची गैरसोय होत असून सदर बँकांनी ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा पुर्ववत सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे. ...
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीत ज्या उत्तरपत्रिकांत फेरफार आढळला त्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी सहकार आयुक्तांनी ज्या खासगी व्यक्तीची नियुक्ती केली त्याबाबत शासनाचा कुठलाही लेखी आदेशच नसल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. त्यामुळे सहकार ...