अरुणा प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी बारा सदस्यीय समिती मंत्रालयातील बैठकीत गठीत करण्यात आली. या समितीने येत्या सात दिवसांत पाहणी करून अहवाल द्यावा, अशी सूचना जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. ...
ना. बच्चू कडू यांनी यावेळी अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे यांच्याशी प्रकल्पासंदर्भात चर्चा केली तसेच उपाध्यक्षांच्या दालनातील फर्निचर बदलविण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. उपाध्यक्षांच्या दालनाचा यानंतर ना. कडू यांच्या शासकीय कार्यालयासाठी वापर करण् ...
पुनर्वसनापासून वंचित असलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन पुनर्वसन आणि मोबदल्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत कैफियत मांडली. ...
कार्यालयीन फायलींचा निपटारा सेवा हमी कायद्यातील तरतुदीनुसार झालाच पाहिजे, याची खबरदारी प्रत्येक विभागाने न घेतल्यास आमच्या पद्धतीने निपटारा करू, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. ...