लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू, मराठी बातम्या

Bachhu kadu, Latest Marathi News

रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन - Marathi News | After Ramtek, Bachu Kadu attacked Mahayuti in Nagpur too; Support Vikas Thackeray of Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन

काँग्रेसच्या हजारीपहाड येथील सभेत प्रहारचे नागपूर शहर अध्यक्ष अमोल इसपांडे यांनी काँग्रेस नेत्यांकडे समर्थनाचे पत्र सोपविले. भाजपने सहकारी पक्षांना योग्य सन्मान दिला नाही. ...

"जनतेच्या न्यायालयात हरणार"; नवनीत राणांच्या रडण्यावरुनही बच्चू कडूंचा टोला - Marathi News | ``Losing in the People's Court''; Even after the crying of Navneet Rana, by bachhu kadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जनतेच्या न्यायालयात हरणार"; नवनीत राणांच्या रडण्यावरुनही बच्चू कडूंचा टोला

अमरावतीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नवनीत राणांना स्थानिक भाजपा नेते, शिवसेना पदाधिकारी आणि आमदार बच्चू कडूंचा विरोध होता. ...

बच्चू कडूंचा महायुतीला 'दे धक्का'; राणांविरुद्ध 'प्रहार'कडून दिनेश बुब यांना उमेदवारी - Marathi News | Bachu Kaducha gives shock to Mahayuti; Dinesh Bub is nominated from 'Prahar' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडूंचा महायुतीला 'दे धक्का'; राणांविरुद्ध 'प्रहार'कडून दिनेश बुब यांना उमेदवारी

राजकुमार पटेल यांनी पत्रपरिषदेतून माहिती, महायुतीने आमचे म्हणणे ऐकूण न घेतल्याचा आक्षेप ...

"नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार' - Marathi News | Nitesh Rane's blood should be tested; Bachu Kadu's 'hit' on BJP leader on amravati loksabha election | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार'

प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यात आहे, बच्चू कडूंचंही वादळ शमेल, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. ...

आपण गुवाहाटीला का गेलो? युतीसोबत का आहोत? नवनीत राणांसंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सगळंच सांगितलं! - Marathi News | Why did I go to Guwahati Why are we with the shivsena bjp coalition Talking about Navneet Rana Bachukakudu told everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण गुवाहाटीला का गेलो? युतीसोबत का आहोत? नवनीत राणांसंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सगळंच सांगितलं!

"'तो' शब्द जर शिंदे साहेबांनी दिला नसता, तर आम्ही तीकडे पाऊलही टाकले नसते. आमचे लक्ष पूर्ण करायचे होते..." ...

नवनीत राणांना पाडणं महत्वाचं; आता दाखवू, पैशात दम आहे की आमच्या...! बच्चू कडू स्पष्टच बोलले - Marathi News | it is important to overthrow the Navneet Ranas; Now let's show, money is enough or our honest stake Bachu bitterly spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनीत राणांना पाडणं महत्वाचं; आता दाखवू, पैशात दम आहे की आमच्या...! बच्चू कडू स्पष्टच बोलले

"...म्हणजे खोके घेतल्या शिवाय आम्ही पाठिंबा दिला नाही, अरे असं असंत तर आम्ही कधीच आमचं चित्र पालटलं असतं. तुमच्या सारखं स्वाभिमानी पक्ष विकून भाजपच्या दावणीला बांधला नसता. तुमचे राजकारण आहे. तुमचा प्रकार आहे. इमानदारीने राहू आणि इमानदारीने काम करू." ...

‘प्रहार’ची वेगळी चूल, आनंदराव अडसूळ निवडणूक लढविण्यावर ठाम - Marathi News | A separate hearth of 'Prahar' bachhu kadu, Anandrao Adsul insists on contesting elections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘प्रहार’ची वेगळी चूल, आनंदराव अडसूळ निवडणूक लढविण्यावर ठाम

अमरावतीत भाजपचा उमेदवार वेटिंगवर; महायुतीत ‘ऑलवेल’ नाहीच ...

"हा खूप चुकीचा संदेश जाईल, आतापर्यंत जे मिळवलंय ते..."; मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा सल्ला - Marathi News | Manoj Jarange Patil serious allegations against Devendra Fadnavis over Maratha Reservation Issue Bacchu Kadu Reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा खूप चुकीचा संदेश जाईल, आतापर्यंत जे मिळवलंय ते..."; मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा सल्ला

फडणवीस मराठा समाजात फूट पाडायचा प्रयत्न करत असल्याचा जरांगे यांनी केला आरोप ...