By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
पंचवटी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सरळसेवा भरती अंतर्गत गेल्या वर्षी नोव्हेंबरला ३२७ कनिष्ठ अभियंता जागांकरिता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचा निकाल जानेवारी २०२० रोजी लागला आहे. सदर निकालास अनुसरून उमेदवारांची कागदपत् ... Read More
28th Aug'20