लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
Suryakumar Yadav : भारताच्या वाघाची USA विरुद्ध डरकाळी! बाबरचा विक्रम मोडत PAK ची जिरवली - Marathi News | Suryakumar Yadav: India's Tigers beat PAK in front of USA; Break Babar Azam's big record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav : भारताच्या वाघाची USA विरुद्ध डरकाळी! बाबरचा विक्रम मोडत PAK ची जिरवली

सूर्याची तुफान फलंदाजी! अमेरिकेची धुलाई करत पाकला '४४० व्होल्टचा धक्का' ...

Vaibhav Suryavanshi Record : वनडेत टी-२० स्टाईल फटकेबाजी! वैभव'शाही' खेळीत पूरनसह बाबरच्या विक्रमाचा चुराडा - Marathi News | Vaibhav Suryavanshi Breaks Multiple Records Surpassing Pakistan Babar Azam And Nicholas Pooran Smashed Blistering 175 In U19 World Cup 2026 Final Against England in Harare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : वनडेत टी-२० स्टाईल फटकेबाजी! वैभव'शाही' खेळीत पूरनसह बाबरच्या विक्रमाचा चुराडा

वैभव सूर्यवंशीची कमाल! पाकिस्तानच्या बाबर आझमसह कॅरेबियन स्फोटक बॅटर निकोलस पूरनचा विक्रमही मोडला ...

'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य - Marathi News | did ellyse perry really proposes babar azam fact check beautiful female cricketer pic is ai generated bbl 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ऑस्ट्रेलियन सुंदरी' पेरीने खरंच बाबरला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य

Ellyse Perry Proposes Babar Azam Fact Check: बाबर आझम सध्या ऑस्ट्रेलियात BBL स्पर्धा खेळतोय ...

Babar Azam Equal Virat Kohli Record : बाबर आझमनं साधला मोठा डाव! किंग कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | Babar Azam Equal Virat Kohli Record Of Most Fifty In T20I Cricket Pakistan vs Zimbabwe Match Tri-Series 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Babar Azam Equal Virat Kohli Record : बाबर आझमनं साधला मोठा डाव! किंग कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

याआधी रोहित शर्माला मागे टाकत सेट केला आहे T20I  मध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड ...

PAK vs ZIM: बाबरच्या पदरी पुन्हा भोपळा! त्यात पाकच्या 'बब्बर शेर'ला लागला 'सेल्फिश'चा टॅग, कारण... - Marathi News | Pakistan vs Zimbabwe 1st Match Babar Azam Registered 3 Ducks In Last 6 T20I Inning Watch Video Most Ducks For PAK In T20Is Record Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs ZIM: बाबरच्या पदरी पुन्हा भोपळा! त्यात पाकच्या 'बब्बर शेर'ला लागला 'सेल्फिश'चा टॅग, कारण...

टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा तिसरा पाकिस्तानी बॅटर ठरला बाबर ...

चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई - Marathi News | Babar Azam Fined For Hitting Stumps With Bat After Getting Out ICC Code Of Conduct Breach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत एक शतक ठोकले, शेवटच्या सामन्यात असभ्य कृत्य भोवले ...

ICC Rankings : वनडेत हिटमॅन रोहितच 'राजा'! बाबर आझमच्या फ्लॉप शोमुळं किंग कोहलीचा फायदा - Marathi News | ICC ODI Rankings Rohit Sharma On Top Babar Azam Virat Kohli Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rankings : वनडेत हिटमॅन रोहितच 'राजा'! बाबर आझमच्या फ्लॉप शोमुळं किंग कोहलीचा फायदा

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टॉप ५ मध्ये ३ भारतीय ...

Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ! - Marathi News | Babar Azam Career in Danger: Ex-Captain Fails Again in South Africa ODI Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

Babar Azam Career in Danger: पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. ...