lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला - Marathi News | T20 World Cup 2024 babar azam's team 15-member Pakistan squad finalised, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला

२ जूनपासून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन - Marathi News | Shoaib Malik has given some advice to Pakistan cricket team for T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएबने सांगितला प्लॅन

विश्वचषकापूर्वी पाकिस्तान मायदेशात इंग्लंडविरूद्ध चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...

IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं - Marathi News | Pakistan cricket team captain Babar Azam has become the player who has won the most number of matches in T20 cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं

IRE vs PAK T20 Series : पाकिस्तानी संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून तिथे ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. ...

IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला - Marathi News | IRE vs PAK 1st T20I Ireland defeated Pakistan's World Cup team by 1 ball and 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला

IRE vs PAK 1st T20I : आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. ...

Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली - Marathi News | Pakistani actresses troll captain Babar Azam on Ramiz Raja show, watch here video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर म्हणजे बिन कामाचा भाऊ; अभिनेत्रींनी आझमला दिली हास्यास्पद भूमिका

बाबर आझमकडे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. ...

T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती - Marathi News | T20 World Cup 2024 Pakistan captain Babar Azam reveals plan to dismiss Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती

Babar Azam : भारतात सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली - Marathi News | pak vs nz five-match T20 series between Pakistan vs New Zealand ended in a 2-2 draw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने लाज राखली

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका पार पडली. ...

PHOTOS: बाबर आझम आणि प्रसिद्ध अभिनेत्री करणार लग्न? नाझीशने चर्चांना दिला पूर्णविराम! - Marathi News | Pakistan cricket team captain Babar Azam and actress Nazish Jahangir are rumored to be getting married | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझम आणि प्रसिद्ध अभिनेत्री करणार लग्न? नाझीशने चर्चांना दिला पूर्णविराम!

Babar Azam And Nazish Jahangir: बाबर आझमला पुन्हा एकदा पाकिस्तानचा कर्णधार बनवण्यात आले आहे. ...