लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण... - Marathi News |   pak vs eng 2nd test Aakash Chopra trolls Pakistan Cricket Board for dropping Babar Azam and Shaheen Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले

बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांना दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले.  ...

तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत - Marathi News | PAK vs ENG Ben Stokes reacts to Babar Azam getting dropped He Says It is Pakistan's issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत

पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुरु असलेल्या खेळाची चर्चा ...

Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..." - Marathi News | Pakistan excludes Babar Azam from reminder of PAK vs ENG Test Series Saeed Anwar special message This too shall pass Stay strong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."

Saeed Anwar Babar Azam, PAK vs ENG Test: फलंदाजीत सतत अपयशी ठरत असल्याने बाबर आझमला इंग्लंड विरूद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघातून वगळण्यात आले. ...

PAK vs ENG : शाहीनला मोठा झटका! PCB ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता आफ्रिदीची लक्षवेधी पोस्ट - Marathi News | pak vs eng test series Pakistan Cricket Board dropped Shaheen Afridi, Babar Azam and Naseem Shah from the squad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीनला मोठा झटका! PCB ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता आफ्रिदीची लक्षवेधी पोस्ट

Pakistan name squad for 2nd and 3rd England Tests : दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. ...

Babar Azam ला डच्चू! पाक क्रिकेटरनं काढली Virat Kohli ची आकडेवारी, अन्... - Marathi News | Babar Drop! After that, the Pakistani cricketer took out Virat's statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Babar Azam ला डच्चू! पाक क्रिकेटरनं काढली Virat Kohli ची आकडेवारी, अन्...

फखर झमान याने थेट टीम इंडियाचा स्टार विराट कोहली याच्या संघर्षाची स्टोरी आकडेवारीसह मांडत बाबर आझमला पाठिंबा दिल्याचे दिसून येते. ...

पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं - Marathi News | What has gone wrong with the Pakistan cricket team 5 reasons behind Poor results | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

पाकिस्तान क्रिकेट सध्या खूपच बिकट परिस्थितीत असल्याचे दिसून येते. जाणून घेऊयात त्यामागची काही प्रमुख कारणं ...

PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती - Marathi News | PAK vs ENG 1st Test Live Match Updates England beat Pakistan in multan Pakistan lost by an innings despite scoring 556 in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची फजिती

PAK vs ENG 1st Test Live Match Updates : इंग्लंडने मोठ्या फरकाने पहिला कसोटी सामना जिंकला. ...

PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली - Marathi News | PAK vs ENG 1st Test Live Match Updates Joe Root's double hundred, Harry Brook's triple hundred put Pakistan in trouble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली

PAK vs ENG 1st Test Live Match Updates : सलामीच्या कसोटी सामन्यात नेहमीप्रमाणे इंग्लंडचा संघ वरचढ ठरला. ...