लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Ayodhya Verdict: अंतिम सुनावणीवेळी नाट्यमय घडामोडी; मुस्लीम पक्षकारांच्या वकिलांनी नकाशा फाडला - Marathi News | Ayodhya Verdict: Enough Is Enough Ayodhya Hearing To End At 5 pm, Says Chief Justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: अंतिम सुनावणीवेळी नाट्यमय घडामोडी; मुस्लीम पक्षकारांच्या वकिलांनी नकाशा फाडला

सुनावणीचा आजचा 40 वा दिवस आहे. ...

अयोध्या प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता - Marathi News | Ayodhya Case Hearing To End On October 16, Says CJI Ranjan Gogoi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता

मशीद बांधण्याची बाबराने केलेली ‘ऐतिहासिक चूक’ होती. ...

अयोध्या प्रकरण: निकालाआधीच अयोध्येत कलम 144 लागू - Marathi News | Section 144 Imposed as Ayodhya Hearing Enters Final Leg in Supreme Court Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण: निकालाआधीच अयोध्येत कलम 144 लागू

जिल्हाधिकारी अनुज झा यांनी अयोध्येत कलम 144 लागू केली आहे. ...

अयोध्या प्रकरण ; 18 ऑक्टोबरपर्यंत निर्णय न आल्यास संधी गमावणार - Marathi News | ayodhya case ram mandir babri maszid cji ranjan gogoi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण ; 18 ऑक्टोबरपर्यंत निर्णय न आल्यास संधी गमावणार

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी मोठं विधान केलं आहे. ...

सरन्यायाधीश पदावरून जाताना दीर्घकाळ स्मरणात राहील अशी ‘लेगसी’ मागे ठेवणार - Marathi News | Will Ayodhya dispute be resolved? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरन्यायाधीश पदावरून जाताना दीर्घकाळ स्मरणात राहील अशी ‘लेगसी’ मागे ठेवणार

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादावर दोन महिन्यांत तोडग्याची शक्यता ही शुभवार्ता म्हणायला हवी. ...

अयोध्या वादावर फैसला १७ नोव्हेंबरपूर्वी? - Marathi News | Decision on Ayodhya dispute before November 7? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या वादावर फैसला १७ नोव्हेंबरपूर्वी?

मध्यस्थ मंडळाच्या माध्यमातून सहमतीचा तोडगा काढण्याचे प्रयत्न करायचे असतील तर ते तसे करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. ...

अयोध्या : 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करा, सरन्यायाधीशांची सर्व पक्षकारांना सूचना  - Marathi News | Ayodhya: Complete the arguments before October 18, the Chief Justice advises all parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या : 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करा, सरन्यायाधीशांची सर्व पक्षकारांना सूचना 

गेल्या तीन दशकांत देशातील राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुानवणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ...

राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले... - Marathi News | wait for SC order union minister Ramdas Athawale advises Shiv Sena on Ram Mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...

राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक ...