लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Ayodhya Verdict: न्यायालयाच्या निकालाचा अनादर नको, संयम ठेवण्याचे रझा अकादमीचे आवाहन  - Marathi News | Ayodhya Verdict: Raza Academy appeal, not disrespect for court results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ayodhya Verdict: न्यायालयाच्या निकालाचा अनादर नको, संयम ठेवण्याचे रझा अकादमीचे आवाहन 

आपण लोकशाही देशात राहत असून या देशातील कायदे व न्यायालयाचे निकाल पाळणे सर्वांची जबाबदारी आहे ...

Ayodhya Verdict : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढी, शहरातील दैनंदिन व्यवहार नियमित - Marathi News | After the Ayodhya Result: Kolhapur has set up a rally, a daily routine of the city. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ayodhya Verdict : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढी, शहरातील दैनंदिन व्यवहार नियमित

अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही सर्वत्र अत्यंत सौहार्दाचे आणि एकोप्याचे वातावरण असून कोल्हापूर जिल्ह्याने सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र या क्षणी आहे. ...

Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा - Marathi News | Ayodhya Verdict; Citizens should accept the court's decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा लोकशाही देशाचे नागरिक या नात्याने सर्वांनी स्वीकार करावा असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ...

Ayodhya Full Verdict : ऐतिहासिक निकाल... अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर मंदिर होणार; मशिदीसाठीही मोक्याची जागा! - Marathi News | supreme court gives historic decision in Ayodhya Verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Full Verdict : ऐतिहासिक निकाल... अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर मंदिर होणार; मशिदीसाठीही मोक्याची जागा!

Ayodhya Full Result 2019 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल ...

Ayodhya Verdict : अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकालावर वीरेंद्र सेहवागचं ट्विट  - Marathi News | Ayodhya Verdict :'Shri Ram Jai Ram Jai Jai Ram', Virender Sehwag takes to Twitter after Ayodhya verdict | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ayodhya Verdict : अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकालावर वीरेंद्र सेहवागचं ट्विट 

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. ...

Ayodhya Verdict 2019 : सोशल मीडियावर निर्बंध; आनंद वा निषेध व्यक्त करण्यास बंदी - Marathi News | ayodhya case verdict social media facebook twitter whats up guidline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict 2019 : सोशल मीडियावर निर्बंध; आनंद वा निषेध व्यक्त करण्यास बंदी

अयोध्या प्रकरण 2019 : व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. ...

Ayodhya Verdict Live Updates: बाबा रामदेव, स्वामी परमात्मानंद एनएसए अजित डोवाल यांच्या भेटीला - Marathi News | Ayodhya Verdict Live Updates, Supreme Court Decision, Ram Mandir & Babri Masid Land Disputes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict Live Updates: बाबा रामदेव, स्वामी परमात्मानंद एनएसए अजित डोवाल यांच्या भेटीला

Ayodhya Result Live News : Ram Mandir & Babri Masid Verdict ...

Ayodhya Verdict: बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हतीः सुप्रीम कोर्ट - Marathi News | Ayodhya Verdict babri mosque was not built on open land says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हतीः सुप्रीम कोर्ट

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन सुरू ...