Ayodhya Verdict; Citizens should accept the court's decision | Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा
Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा लोकशाही देशाचे नागरिक या नात्याने सर्वांनी स्वीकार करावा असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. या निर्णयानंतर देशात शांतता व सुव्यवस्थाही राखली जावी असे आवाहन त्यांनी पुढे केले आहे.

https://www.lokmat.com/national/supreme-court-gives-historic-decision-ayodhya-verdict-0/

Web Title: Ayodhya Verdict; Citizens should accept the court's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.