लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Ayodhya Verdict: Today wanted a Balasaheb Thackrey; Raj Thackeray reacts to Supreme Court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Ayodhya Verdict 2019 : राम मंदिर उभं राहावं तसं रामराज्य यावं अशीही अपेक्षा आहे ...

Ayodhya Verdict: निर्णयाकडे जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका- मोदी - Marathi News | PM Narendra Modi welcomes supreme courts Ayodhya verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: निर्णयाकडे जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका- मोदी

ऐतिहासिक निकालानंतर देशातील जनतेला मोदींचं आवाहन ...

सातारकरांनी पुन्हा घडविले सामाजिक सलोख्याचे दर्शन, न्यायालयीन निर्णयाचा आदर - Marathi News | Satarakar reaffirmed the philosophy of social harmony | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांनी पुन्हा घडविले सामाजिक सलोख्याचे दर्शन, न्यायालयीन निर्णयाचा आदर

बहुचर्चित अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. सातारकरांनी नेहमीप्रमाणेच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत न्यायालयीन निर्णयाचा आदर केला. जिल्ह्यातील सर्वच व्यवहार शनिवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणेच सुरळीत होते. ...

Ayodhya Verdict : शांतता व बंधुभाव कायम राखावा - मौलाना मोईनुद्दीन अश्रफ  - Marathi News | Ayodhya Verdict Maulana Moinuddin Ashraf says Maintain peace | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ayodhya Verdict : शांतता व बंधुभाव कायम राखावा - मौलाना मोईनुद्दीन अश्रफ 

'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर करावा व समाजातील शांतता व बंधुभावाचे वातावरण कायम ठेवावे.' ...

अयोध्या निकालानंतर शहरात शांतता; जागोजागी पोलीस बंदोबस्त  - Marathi News | Peace in city after Ayodhya case result; police settles strong security | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अयोध्या निकालानंतर शहरात शांतता; जागोजागी पोलीस बंदोबस्त 

निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठात वर्दळ कमी होती. ...

Ayodhya Verdict: 'सर्वोच्च' खंडपीठातील दोन मराठमोळे न्यायमूर्ती.. जाणून घ्या ख्याती! - Marathi News | Ayodhya Verdict two marathi judges in five justice bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: 'सर्वोच्च' खंडपीठातील दोन मराठमोळे न्यायमूर्ती.. जाणून घ्या ख्याती!

अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात दोन मराठी न्यायाधीश ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: अयोध्येत मंदिर तर महाराष्ट्रात सरकार; संजय राऊतांनी घेतली भाजपाची फिरकी  - Marathi News | Maharashtra Elections 2019: Temple in Ayodhya and Government in Maharashtra; Sanjay Raut Reaction on Ayodhya Verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: अयोध्येत मंदिर तर महाराष्ट्रात सरकार; संजय राऊतांनी घेतली भाजपाची फिरकी 

अयोध्येचा निकाल लागला आहे आता महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत. ...

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ - Marathi News | Increase in settlement in the wake of Ayodhya Result | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर करडी नजर ठेवली असून, कोणीही आक्षेपार्ह कमेंट्स करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ...