भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Automobile, Latest Marathi News
रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करायलाच हवे. रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचे महत्त्व व निर्देश हे लक्षात घेऊन त्यांचे पालन करायला हवे. ...
रस्त्यावरचे खड्डे, गति अवरोधक तीव्र वळणे तसेच वाहतुकीत परस्परांच्या जवळून जाणारी वाहने या सर्वांचा विचार करता स्कूटरसारखे वाहन म्हणजे तसे खूप नाजूकच. त्यामुळे स्कूटरच्या सुरक्षेसाठी लोखंडी गार्ड लावून घेणे महत्वाचेच. ...
रस्त्यांवरील खड्डे व त्यामुळे होणारे सर्व त्रास पचवण्यासाठी वाहन व माणसांचे नुकसान टाळण्यासाठी सावध ड्रायव्हिंग आवश्यक आहे. ...
कारमध्ये आज विविध पद्धतीच्या आसनांची व्यवस्था केलेली अाहे. त्या आसनांची उपयुक्ता, विविधता कार घेताना लक्षात घेणे गरजेचे आहे. ...
महिलांना कार कोणत्या आवडतात, त्या कशाला महत्त्व देतात, याबाबत एक पाहाणी अहवाल काढला गेला आहे. त्यात केवळ तीन कंपन्यांना महिलांची पसंती असल्याचे सांगत खरे म्हणजे अहवालाने विश्वासार्हताच गमावली असल्याचे म्हणावे लागेल. ...
स्कूटर ही नित्यनेमाने वापरण्याची बाब आहे, तसे न केल्यास स्टार्ट करण्यापासून त्रास होतो व स्कूटर चालवण्याचा आनंद मिळण्याऐवजी कटकटी मागे लागतात. ...
कार ड्राईव्ह करण्याआधी ड्रायव्हिंग सीटवर बसणाऱ्याने विविध बाबींची तपासणी करणए गरजेचे असते. त्यामुळे प्रत्यक्ष कार चालवताना काही चुकल्यासारखे नक्कीच वाटत नाही. ...
ओव्हरटेक ही अतिशय महत्त्वाची कृती आहे. विशेष करून विभाजक रहीत रस्त्यावर ओव्हरटेक करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ...