सुरक्षित ब्रेकींग स्कूटरला करायचे असेल तर दोन्ही ब्रेकचा वापर एकाचवेळी करावा. विनाकारण जोरात ब्रेक लीव्हर दाबण्याऐवजी हळूवार आवश्यक तसा वेग कमी करीत ब्रेकींग करावे. ...
कारमधील म्युझिक सिस्टिमचा वापर हा दुसऱ्यांना त्रास होण्यासाठी करू नये, तसेच कार चालवताना किमान मागील वाहनाचा हॉर्न तरी ऐकू यावा इतकाच आवाज ठेवावा, त्यामुळे तुम्ही तुमचीच सुरक्षा जोपासत असता. ...
विविध प्रकारचे ब्रेक्स वा ब्रेक प्रणाली आज अस्तित्त्वात आलेलया आहेत, त्यात नवे नवे शोधही भर घालत आहेत. पण मुळात कार वा मोटार थांबवण्यासाठी जो ब्रेक वापरतात त्याला काय म्हणतात, तर त्याला सर्व्हिस ब्रेक असे म्हणतात ...
कार नवी घेतली तरी सीट कव्हर आपल्या आवडीप्रमाणे निवडल्याविना आपल्याला शांतता लाभत नाही. मात्र ही सीट कव्हर्स निवडताना स्वतः पाहून व बघून खात्री करणे व हे अधिक उत्तम. ...
मोटारसायकलीच्या मागील चाकामध्ये महिलांच्या साड्या वा ओढण्या अडकू नयेत यासाठी साडीगार्ड हे मोटारसायकलीसाठी तयार केले गेलेले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्याचा प्रत्येक मोटारसायकलधारकाने नक्कीच विचार करायला हवा. ...
अतिवृष्टी व पूरासारख्या घटनांमध्ये वाहन वापरताना कोणत्या कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी, याचे खरे म्हणजे प्रशिक्षण वा माहितीपुस्तक काढण्याची गरज आहे की काय, असे वाटू लागले आहे. ...
कारनिर्मात्या कंपनीचा एम्ब्लेम वा लोगो हा अनेकांच्या मनात ठसलेला असतो. अनेक जागतिक स्तरावरील या कार निर्मात्या कंपन्यांचे लोगो हीच लोकांच्या मनातील कंपनीची ओळख बनललेली असते. ...
मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली. ...