लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

पार्किंगच्या प्रश्नासाठी जागच्या जागी फिरणारे नवे तंत्रज्ञान विकसित ! - Marathi News | A new parking spree for parking questions! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पार्किंगच्या प्रश्नासाठी जागच्या जागी फिरणारे नवे तंत्रज्ञान विकसित !

सोलापुरातील ए.जी. पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अनोखा प्रकल्प ...

धक्कादायक! मोदी सरकारनं आपला डाटा विकून कमावले कोट्यवधी रुपये - Marathi News | modi government earns rs 65 crore through selling vehicle owners data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! मोदी सरकारनं आपला डाटा विकून कमावले कोट्यवधी रुपये

मोदी सरकारने व्हेईकल रजिस्ट्रेशन आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा डाटा विकून कमाईला सुरुवात केली आहे. ...

परभणी : आॅटोमोबाईल दुकान आगीत खाक - Marathi News | Parbhani: Atomobile shop fire | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आॅटोमोबाईल दुकान आगीत खाक

शहरातील रेल्वेस्थानक ते बसस्थानक रस्त्यावरील हॉटेल व आॅटोमोबाईलचे दुकान आगीत जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे़ ही घटना १६ जून रोजी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...

मारुतीने लाँच केली सीएनजीवर चालणारी अल्टो; पाहा किंमत - Marathi News | Maruti launches CNG Alto at 4.11 lakhs price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीने लाँच केली सीएनजीवर चालणारी अल्टो; पाहा किंमत

सीएनजीचे दोन व्हेरिअंट LXi आणि LXi (O) बाजारात लाँच केले आहेत. ...

ही आहे जगातली सर्वात वेगवान ऑटो रिक्षा, गिनीज बुकमध्ये नोंद! - Marathi News | The auto rickshaw highest speed and set Guinness world record | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ही आहे जगातली सर्वात वेगवान ऑटो रिक्षा, गिनीज बुकमध्ये नोंद!

ऑटो रिक्षामध्ये बसल्या बसल्या तुम्हीही ऑफिसला उशीर होऊ नये म्हणूण 'ओ...भाऊ जरा लवकर चला ना...' असं म्हटलं असेलच. ...

स्कोडाने कोइम्बतूरला उभारले देशातील सर्वांत मोठे वर्कशॉप - Marathi News |  The largest workshop in the country, created by Skoda, Coimbatore | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्कोडाने कोइम्बतूरला उभारले देशातील सर्वांत मोठे वर्कशॉप

कोइम्तूरमधील सुविधा केंद्राने कंपनीची तामिळनाडूतील तसेच दक्षिणेच्या राज्यांतील स्थिती मजबूत होईल. ...

खुशखबर...केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' वाहनांना टोलमाफी - Marathi News | Good news ... the big decision of central government; 'These' vehicles became toll free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :खुशखबर...केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' वाहनांना टोलमाफी

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असून टोलमाफीही केली आहे. याबाबतचे आदेशही त्यांनी राज्य सरकारना दिले आहेत.  ...

बलेनोची हुबेहूब कार येणार 'ग्लान्झा'; टोयोटा देणार टक्कर - Marathi News | Maruti's Baleno duplicate car will come; Toyota 'Glanza' | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बलेनोची हुबेहूब कार येणार 'ग्लान्झा'; टोयोटा देणार टक्कर

टोयोटाने प्रिमियम हॅचबॅक श्रेणीतील मारुतीची बलेनो कारची हुबेहुब कॉपी केली आहे. ...