सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नेहमी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी मैदानावर सल्लामसलत करताना आपण पाहतो. पण धोनीकडूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक अशी चूक झाली ...
सलामी जोडी झटपट परतल्यानंतर मोझेस हेन्रिक्स (६२*) आणि ट्रॅव्हिस हेड (४८*) यांनी तिसºया विकेटसाठी केलेल्या नाबाद १०९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुस-या टी-२० सामन्यात भारताचा ८ विकेट्सने दणदणीत पराभव केला. ...
वन-डे मालिकेनंतर पहिल्या टी-20त ऑस्ट्रेलियावर निर्वादित वर्चस्व गाजवणारी भारतीय संघाची फलंदाजी मोक्याच्या क्षणीच ढेपाळली आहे. कांगारुंविरोधातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचे रथी-महारथी फलंदाज सपशेल निष्प्रभ ठरले ...
भारतीय संघाची सद्याची कामगिरी पाहाता ऑस्ट्रेलिया भारताचा विजयी अश्वमेध रोखू शकेल का? याबाबत प्रश्नचिन्हच आहे. पण टी-20 च्या या छोट्या प्रकारात काहीही होऊ शकते. एक षटक सामन्याचा निकाल फिरवू शकते. ...
सलग विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज (मंगळवारी) आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाºया दुसºया टी-२० आंतरराष्ट्रीय लढतीत मालिका विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...