लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

...तर आॅस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळते - Marathi News |  ... and then bowl Australian batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर आॅस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळते

मेघालयातील हिरवेगार पहाड बघितल्यानंतर आणि गुवाहाटीला पोहोचण्यासाठी आणखी खाली उतरावे लागणार असल्यामुळे मन प्रसन्न होते. फिक्कट निळ्या पडद्यामागून पांढºया रंगाचे ढग बघितल्यानंतर तुमच्या ओठांवर ...

सर्व काही फिंच-वॉर्नर जोडीवर अवलंबून - Marathi News |  Everything depends on Finch-Warner pair | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्व काही फिंच-वॉर्नर जोडीवर अवलंबून

रांचीमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत भारताने टी-२० मालिकेतही आॅस्ट्रेलियावर वर्चस्व कायम राखले. विशेषत: भारतीय फिरकीपटूंनी आॅस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. ...

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, खांद्याला दुखापत झाल्याने स्टीव्ह स्मिथ संघाबाहेर - Marathi News | Steve Smith out of the team due to a big blow and shoulder injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, खांद्याला दुखापत झाल्याने स्टीव्ह स्मिथ संघाबाहेर

कर्णधार स्टीव्ह स्मिथ जखमी झाला असल्याने टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. खांद्याला दुखापत झाली असल्याने स्टीव्ह स्मिथ बाहेर पडला असून ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. स्टीव्ह स्मिथच्या जागी ऑल-राऊंडर मार्कस स्टोनिसला संघात जागा देण्यात आली आहे. ...

गेमप्लॅन - आॅस्ट्रेलियापुढे भारताला रोखण्याचे आव्हान - Marathi News | Gameplan - A challenge to stop India from Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेमप्लॅन - आॅस्ट्रेलियापुढे भारताला रोखण्याचे आव्हान

आॅस्ट्रेलियापुढे तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताला रोखण्याचे आव्हान आहे. क्रिकेटचे स्वरूप छोटे झाले तर उभय संघांदरम्यानचा फरक काही प्रमाणात कमी होतो. ...

कुठलाही संघ बाजी मारू शकतो, पहिली लढत आज - Marathi News | Any team can bet, in the first match today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुठलाही संघ बाजी मारू शकतो, पहिली लढत आज

वन-डे संघाची निवड करणे म्हणजे संघबांधणी करणे असते. प्रत्येक चार वर्षांनी होणाºया विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती यशस्वी ठरणार का, याची चाचणी सुरू असते. ...

वर्चस्व गाजवण्याचा विराट सेनेचा निर्धार - Marathi News | The determination to overcome the dominance of domination | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्चस्व गाजवण्याचा विराट सेनेचा निर्धार

आॅस्ट्रेलियाला वन-डे मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिकेत दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे. वन-डे मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर यजमान संघ टी-२० क्रिकेटमध्येही उंचावलेल्या ...

विराट सेनेचे विजयाचे लक्ष्य, सामन्यात पावासाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता - Marathi News | The goal of Virat Sen's victory, the disruption of the match in the match is likely | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट सेनेचे विजयाचे लक्ष्य, सामन्यात पावासाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता

वन-डेमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज शनिवारपासून प्रारंभ होणा-या टी-२० मालिकेतही विजयाची लय कामय राखण्यास उत्सुक आहे. ...

कोहली व टीम इंडियासाठी जेएससीए ‘लकी’ - Marathi News | JSCA 'Lucky' for Kohli and Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली व टीम इंडियासाठी जेएससीए ‘लकी’

आॅस्ट्रेलियाला वन-डे सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने पराभूत केल्यानंतर भारतीय संघ तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेची सुरुवात येथील जेएससीए स्टेडियमवर करणार आहे. ...