लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

दुर्दैवी! सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील भक्ती वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचाही मृत्यू - Marathi News | Sad! The death of Bhakti tigers's second calf at Siddhartha Zoo in Auranagbad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुर्दैवी! सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील भक्ती वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचाही मृत्यू

The death of Bhakti tigers's calf महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात वीर पांढरा वाघ आणि भक्ती पिवळी वाघीण या जोडीपासून ३ एप्रिल रोजी भक्तीने दोन गोंडस पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. ...

नाले सफाईच्या कामाची महापालिकेकडून उलटतपासणी; दर्जाबाबत अभिप्राय देण्याचे नागरिकांना आवाहन - Marathi News | Nalla cleaning work inspection by Municipal Corporation; Appeal to citizens to give feedback on quality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाले सफाईच्या कामाची महापालिकेकडून उलटतपासणी; दर्जाबाबत अभिप्राय देण्याचे नागरिकांना आवाहन

Aurangabad Municipal Corporation नालेसफाईची कामे गतवर्षी मे महिन्याच्या शेवटी व जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती. ...

सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत; महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी सुरू - Marathi News | Thousands of fish die in Salim Ali Lake; Inquiry by Municipal Corporation and Pollution Control Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत; महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी सुरू

सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ...

प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीच्या धर्तीवर शहरात व्हर्टिकल गार्डन उभारणार - Marathi News | Vertical gardens in the city to reduce pollution; Fountains will also be started in various areas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीच्या धर्तीवर शहरात व्हर्टिकल गार्डन उभारणार

Vertical gardens in Aurangabad city दिल्लीच्या धरतीवर व्हर्टिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक यांनी पत्रकारांना सांगितले. ...

शहरातील ६ एन्ट्री पॉइंटवर उद्यापासून कोरोना तपासणी - Marathi News | Corona inspection at 6 entry points in the city from tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील ६ एन्ट्री पॉइंटवर उद्यापासून कोरोना तपासणी

corona virus in Aurangabad दोन आठवड्यांपासून शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागावर प्रचंड ताण येत आहे. ...

महापालिकेला दिलासा; स्मार्टसिटीचा २५० कोटींचा हिस्सा भरण्यासाठी मिळाली एका वर्षाची मुदत - Marathi News | Relief to the corporation; One year deadline to pay Rs 250 crore share of SmartCity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेला दिलासा; स्मार्टसिटीचा २५० कोटींचा हिस्सा भरण्यासाठी मिळाली एका वर्षाची मुदत

प्रशासकांची दिल्ली वारी फळाला आली असून, आता मनपाला आगामी वर्षभरात स्वहिस्सा उभारण्याची तयारी करावी लागणार आहे. ...

८ वाजण्याच्या आत घरात; औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचे तास वाढविले - Marathi News | At home within 8 o'clock; Increased curfew in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८ वाजण्याच्या आत घरात; औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचे तास वाढविले

Increased curfew in Aurangabad district शुक्रवार, १९ मार्च ते रविवार, ४ एप्रिल २०२१ पर्यंत रात्री ८ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू राहील. ...

आता महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात २० एप्रिल रोजी सुनावणी - Marathi News | Now, the hearing regarding the Aurangabad municipal elections will be held in the Supreme Court on April 20 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात २० एप्रिल रोजी सुनावणी

जानेवारी २०२० मध्ये महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर केले. ...