औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Aurangabad municipal corporation, Latest Marathi News
वामनदादा हे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या कार्याची व थोर विचारांची जनतेला जाणीव व्हावी व प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...
विस्कळीत रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे महानगरपालिकेसमोर आव्हान ...
सुरू असलेल्या २२ सिग्नलचे टाईमर बंद पडल्याचे समोर आले. ...
नगर परिषदेचे महापालिकेत १९८२ मध्ये रूपांतर झाले. मात्र, महापालिकेने स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभी केली नाही. ...
राज्य सरकारने कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील माध्यमिक विभागाच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वर्षभरापूर्वी शिवसेना-भाजप युती सरकारने निवडणुकीपूर्वी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. ...
महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ११५ नगरसेवक एवढी असून, ती २०११ च्या जनगणनेनुसार ठरविण्यात आली आहे. ...
राजकीय ओळख अथवा अर्जासोबत ‘वजन’ ठेवल्यास लवकर काम होते, असे रांगेत उभे असलेल्या अनेक नागरिकांनी नमूद केले. ...