औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Aurangabad municipal corporation, Latest Marathi News
नालेसफाईसाठी पालिका दरवर्षी कोट्यावधी रूपये खर्च करत असताना काही बेजबाबदार नागरिक पुनःपुन्हा नाल्यात कचरा टाकतात. ...
मास्क न घालता येणाऱ्या ग्राहकाला सामान देताना आढळून आल्यास त्या संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल व १५ दिवस दुकान सील करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. ...
शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम औरंगाबाद शहराला पाच रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. ...
नवीन आदेशाप्रमाणे तुम्हाला २०० ऐवजी आता ५० लोकांच्याच साक्षीने लग्न करावे लागेल. ...
एसएससी बोर्डाजवळ ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचले. ...
निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष याची उचित दखल घेईल, अशी अपेक्षादेखील महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केली. ...
अडीच कोटी रुपये खर्च करूनही रोशनगेटपर्यंत २०० फूट रस्त्याचे काम शिल्लक राहिलेले आहे. ...
मनपा, जिल्हाधिकारी कार्यालयात तुरळक, तर जि.प.त सर्वाधिक उपस्थिती ...