लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
asia cup 2023 : "काळजी करण्याचं काहीच कारण नाही...", सुनिल गावस्करांकडून भारतीय खेळाडूंची पाठराखण - Marathi News |  Even after India's top order failed against Pakistan in Asia Cup 2023, Sunil Gavaskar has supported them  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काळजी करण्याचं कारण नाही...", सुनिल गावस्करांकडून भारतीय खेळाडूंची पाठराखण

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना अपयश आलं. ...

बांगलादेशच्या मेहिदी, नजमूल यांची शतकी खेळी; अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची झाली शेळी!  - Marathi News | BAN vs AFG Live Marathi Update : Mehidy Hasan Miraz ( 118) & Najmul Hossain Shanto ( 104) scored hundred, Bangladesh set 335 runs target to Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या मेहिदी, नजमूल यांची शतकी खेळी; अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची झाली शेळी! 

BAN vs AFG Live Marathi Update : बांगलादेशने ब गटातील दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानविरुद्ध आज जबरदस्त खेळ करून दाखवला. ...

Big News : कोलंबोत मुसळधार, Asia Cup चे सामने दुसरीकडे हलवण्याच्या हालचालींना सुरुवात - Marathi News | Breaking: Heavy rains in Colombo, Asia Cup games likely to be shifted. Deliberations underway to keep the tournament in Pallekele or shift to Dambulla | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलंबोत मुसळधार, Asia Cup चे सामने दुसरीकडे हलवण्याच्या हालचालींना सुरुवात

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यातला महत्त्वाचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला अन् चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरले. ...

IND vs PAK : भारताविरूद्धचा सामना रद्द झाला नसता तर पाकिस्तानच जिंकलं असतं - शाहीन आफ्रिदी - Marathi News | If ind vs pak match in asia cup 2023 was not called off due to rain, Pakistan would have won, says Shaheen Afridi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरूद्धचा सामना रद्द झाला नसता तर पाकिस्तानच जिंकलं असतं- शाहीन आफ्रिदी

आशिया चषक २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन  आफ्रिदीने मोठे विधान केले आहे. ...

नाव महत्त्वाचं की फॉर्म? गौतम गंभीर अन् मोहम्मद कैफ यांच्या Live शो दरम्यान शाब्दिक वाद - Marathi News | Asia Cup 2023 : 'Name more important or form?': Gautam Gambhir and Mohammad Kaif got involved in a heated exchange on live TV | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाव महत्त्वाचं की फॉर्म? गौतम गंभीर अन् मोहम्मद कैफ यांच्या Live शो दरम्यान शाब्दिक वाद

लोकेश राहुल येताच प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान पक्के होईल आणि इशानला बाहेर बसावे लागेल. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही राहुलच पहिली पसंती आहे. ...

IND vs PAK सामना रद्द झाल्याने 'शेजाऱ्यांचे टीव्ही वाचले', भारताच्या माजी खेळाडूचा टोला - Marathi News | Asia Cup 2023 IND vs PAK match canceled due to rain, neighbors save their TV, says former India player Irfan Pathan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK सामना रद्द झाल्याने 'शेजाऱ्यांचे टीव्ही वाचले', माजी खेळाडूचा टोला

asia cup 2023 : भारत आणि पाकिस्तान जवळपास चार वर्षांनी शनिवारी वन डे सामन्यात आमनेसामने होते. ...

KL Rahul आशिया चषकासाठी फिट झाला; Super 4 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाची घेईल जागा?  - Marathi News | KL Rahul passes the fitness test, to join the Indian team for Asia Cup 2023, Whom he will replace in the playing XI in Super 4? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul आशिया चषकासाठी फिट झाला; Super 4 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाची घेईल जागा? 

Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघाची आघाडीची फळी कोलमडून पडली. ...

विराटपेक्षा रोहितला 'क्लीन बोल्ड' करण्यात जास्त मजा आली; शाहीन आफ्रिदी असं का म्हणाला? - Marathi News | india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Rohit Sharma or Virat Kohli? Shaheen Afridi reveals whose wicket he enjoyed the most in breathtaking spell against India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटपेक्षा रोहितला 'क्लीन बोल्ड' करण्यात जास्त मजा आली; शाहीन आफ्रिदी असं का म्हणाला?

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारत- पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक स्पर्धेतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. ...