लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
आशिया कपचा थरार पाहण्यासाठी BCCI अध्यक्ष बिन्नी राजीव शुक्लांसह पाकिस्तानला रवाना - Marathi News | BCCI President Roger Binny and Vice-President Rajeev Shukla crossed the Attari–Wagah border to visit Pakistan for Asia Cup 2023, know here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING : आशिया कपसाठी BCCI अध्यक्ष बिन्नी राजीव शुक्लांसह पाकिस्तानला रवाना

पाकिस्तानच्या आशिया चषक २०२३ ची स्पर्धा खेळवली जात आहे. ...

रोहित शर्माचा पारा चढला; विराट कोहली, श्रेयस, इशान यांच्याकडून घडला असा 'गुन्हा'!  - Marathi News | India vs Nepal Live Marathi Update : Three simple chances have been put down by Shreyas Iyer, Virat Kohli & Ishan Kishan in Asia Cup 2023 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा पारा चढला; विराट कोहली, श्रेयस, इशान यांच्याकडून घडला असा 'गुन्हा'! 

India vs Nepal Live Marathi Update : पाकिस्तानविरुद्धची लढत पावसामुळे वाया गेल्याने १ गुणावर भारतीय संघाला समाधान मानावे लागले आहे. ...

भारतीय संघाने नाणेफेक जिंकली; पावसाची सुरूवात झाली, प्लेइंग इलेव्हनमध्ये १ बदल - Marathi News | India vs Nepal Live Marathi Update : India have won the toss and elected to bowl first against Nepal. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने नाणेफेक जिंकली; पावसाची सुरूवात झाली, प्लेइंग इलेव्हनमध्ये १ बदल

India vs Nepal Live Marathi Update : पहिला सामना पावसामुळे वाया गेल्याने टीम इंडियाला १ गुणावर समाधान मानावे लागले. ...

मोठा ट्विस्ट! आशिया कप फक्त पाकिस्तानमध्ये होणार? PCBची जय शाह यांच्याकडे शिफारस - Marathi News | Chairman of the Management Committee of the Pakistan Cricket Board zaka Ashraf contacts Shah, recommends shifting Asia Cup 2023 matches to Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप आता फक्त पाकिस्तानमध्ये होणार? PCB ची जय शाह यांच्याकडे शिफारस

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

जसप्रीत बुमराह झाला बाबा; फोटो केला शेअर, बाळाचं नावही ठेवलं! - Marathi News | Jasprit Bumrah Sanjana Ganesan blessed with baby boy photo shared on Instagram baby name is Angad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह झाला बाबा; फोटो केला शेअर, बाळाचं नावही ठेवलं!

बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला होता ...

Asia Cup: टीम इंडियावर पावसाचा वार, बांगलादेशपुढे अफगाणिस्तान 'गार'; पाहा पॉईंट्स टेबल - Marathi News | Asia Cup 2023 Points Table Team India Pakistan Afghanistan Bangladesh see who is in top 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup: टीम इंडियावर पावसाचा वार, बांगलादेशपुढे अफगाणिस्तान 'गार'; पाहा पॉईंट्स टेबल

भारताचा आजचा सामना नेपाळशी, ब गटात सर्वाधिक चुरस ...

बांगलादेशचा दणदणीत विजय, अफगाणिस्तानची हार! Super 4 ची चुरस अधिक रंगतदार  - Marathi News | BAN vs AFG Live Marathi Update : Afghanistan 245-all out, Bangladesh win by 89 runs to keep their Super Four hopes alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा दणदणीत विजय, अफगाणिस्तानची हार! Super 4 ची चुरस अधिक रंगतदार 

BAN vs AFG Live Marathi Update : पहिल्याच सामन्यात श्रीलंकेकडून हार पत्करलेला बांगलादेशने दमदार पुनरागमन केले. ...

Jasprit Bumrah नेपाळविरुद्धच्या सामन्यात नाही खेळणार; तातडीने मुंबईसाठी रवाना  - Marathi News | Jasprit Bumrah has left for Mumbai from Colombo on today due to personal reasons, won't be available for Nepal game but will play from Super 4 stage in Asia Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah नेपाळविरुद्धच्या सामन्यात नाही खेळणार; तातडीने मुंबईसाठी रवाना 

Asia Cup 2023 - भारतीय संघाची आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुरुवात काही खास झाली नाही. ...