लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
पाकिस्तानची 'बत्ती'गूल झाली अन् आशिया चषक यजमानांची फजिती उडाली - Marathi News | Asia Cup 2023 PAK vs BAN Live : Pakistan vs Bangladesh Super 4 match play stopped due to floodlight failure in Lahore. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची 'बत्ती'गूल झाली अन् आशिया चषक यजमानांची फजिती उडाली

Asia Cup 2023 PAK vs BAN Live : श्रीलंकेतील पावसामुळे आशिया चषक २०२३ स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानात खेळवायला हवी होती, असा यांचा दावा होता. ...

बांगलादेश All OUT! ६ फलंदाज अवघ्या ४६ धावांत माघारी; पाकिस्तानी गोलंदाज लैय भारी - Marathi News | Asia Cup 2023 PAK vs BAN Live : From 147/4 to 193 all out, Bangladesh batting collapsed after a 100-run partnership between Shakib Al Hasan and Mushfiqur Rahim  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेश All OUT! ६ फलंदाज अवघ्या ४६ धावांत माघारी; पाकिस्तानी गोलंदाज लैय भारी

Asia Cup 2023 PAK vs BAN Live :  आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांचा दबदबा राहिला. ...

पाकिस्तानविरुद्ध हरू, अशी भारताला भीती वाटतेय का? शेजारच्या देशातून BCCIला थेट सवाल - Marathi News | Asia Cup 2023 : Is India afraid to play and lose to Pakistan? Najam Sethi hits out again After Refusing To Shift Matches From Colombo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरुद्ध हरू, अशी भारताला भीती वाटतेय का? शेजारच्या देशातून BCCIला थेट सवाल

Asia Cup 2023 India vs Pakistan : आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या सुपर ४ सामन्यानंतर, उर्वरित स्पर्धेसाठी सर्व संघ  कोलंबोत दाखल होतील. ...

पाकिस्तानला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाच्या खांद्याला दुखापत, सोडावे लागले मैदान - Marathi News | Asia Cup 2023 PAK vs BAN Live : Pakistani bowler Naseem Shah hurt his right shoulder during match against Bangladesh, left the field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाच्या खांद्याला दुखापत, सोडावे लागले मैदान

Asia Cup 2023 PAK vs BAN Live : आशिया चषक स्पर्धेच्या Super 4 फेरीला आजपासून सुरूवात झाली आणि यजमान पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत रंगतेय. ...

खेळात अनेक चढ-उतार येत असतात...! श्रीलंकेने तोंडचा घास पळवल्यानंतर राशिद खान भावूक - Marathi News | Rashid Khan posted an emotional post after Afghanistan lost by 2 runs in AFG vs SL match in asia cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळात अनेक चढ-उतार असतात...! श्रीलंकेने तोंडचा घास पळवल्यानंतर राशिद भावूक

asia cup 2023 : आशिया चषकात मंगळवारी अफगाणिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने होते.  ...

IND vs PAK द्विपक्षीय मालिका होणार? पाकिस्तानला भेट दिल्यानंतर BCCIने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | BCCI President Roger Binny and Vice-President Rajeev Shukla arrive at the Attari–Wagah border in Amritsar after visiting Pakistan, watch here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK पुन्हा द्विपक्षीय मालिका होणार? पाकिस्तानची BCCI कडे आग्रही मागणी

पाकिस्तानच्या यजमानात आशिया चषक खेळवला जात आहे. ...

श्रीलंकेचा Super 4 मध्ये प्रवेश, भारताचं वेळापत्रक झालं अपडेट; जाणून घ्या कधी, कुठे, कुणाशी भेट - Marathi News | Asia Cup 2023 Super 4 full schedule : Sri Lanka qualified for Super 4; India schedule has been updated, know when and whome against they play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेचा Super 4 मध्ये प्रवेश, भारताचं वेळापत्रक झालं अपडेट; जाणून घ्या कधी, कुठे, कुणाशी भेट

Asia Cup 2023 Super 4 full schedule : आशिया चषक स्पर्धेतील ब गटाचा शेवटचा साखळी सामना अत्यंत चुरशीचा झाला. ...

अफगाणिस्ताची झुंज अपयशी ठरली; श्रीलंकेने २ धावांनी मॅच जिंकून सुपर ४ मध्ये धडक दिली - Marathi News | AFG vs SL Live : SRI LANKA HAVE QUALIFIED FOR THE SUPER 4S in Asia Cup 2023, they defeated Afghanistan by just 2 runs! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्ताची झुंज अपयशी ठरली, श्रीलंकेने २ धावांनी मॅच जिंकून सुपर ४ मध्ये धडक दिली

AFG vs SL Live : आशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना रोमहर्षक झाला. २९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने ३७.४ षटकांत २८९ धावांपर्यंत मजल मारली होती, परंतु त्यांना हातचा सामना गमवावा लागला. ...