लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
Video: आमिर खान आणि विकी कौशलने वाकून केला अशोक सराफ यांना नमस्कार; सोहळ्यातील 'तो' खास क्षण - Marathi News | Aamir Khan Vicky Kaushal Bowed And Greeted Ashok Saraf At Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: आमिर खान आणि विकी कौशलने वाकून केला अशोक सराफ यांना नमस्कार; सोहळ्यातील 'तो' खास क्षण

अशोक सराफ यांना बॉलिवूडचे धुरंधर आमिर खान आणि विकी कौशल यांनी वाकून नमस्कार केल्याचं पाहायला मिळालं. ...

LMOTY 2026: अशोक सराफांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - जीवनगौरव' पुरस्कार प्रदान, म्हणाले "हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही" - Marathi News | Lmoty 2026 Ashok Saraf Awarded Lokmat Maharashtrian Of The Year Lifetime Achievement Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2026: अशोक सराफांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - जीवनगौरव' पुरस्कार प्रदान, म्हणाले "हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही"

अभिनय सम्राट अशोक सराफ यांना अभिनय क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

अशोक सराफ यांच्या गळ्यावर चाकूने झाली होती मोठी जखम, सलमानमुळे घडला होता अपघात - Marathi News | salman-khan-pressed-real-knife-against-ashok-saraf-throat-in-film-jagruti-actor-suffering-deep-cut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थोडक्यात वाचले होते अशोक सराफ यांचे प्राण!

Ashok saraf": प्रेक्षकांना सिनेमातील फायटिंग सीन पाहायला जास्त आवडतात. कलाकारही हे सीन खरे वाटावेत यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकदा हे सीन करतांना सेटवर अपघातही घडतात. असाच अपघात एकदा लोकप्रिय अभिनेता अशोक सराफ यांच्या सोबत झाला होता. ...

फक्त १ रुपया मानधनात लक्ष्मीकांत बेर्डेंनी केला 'धुमधडाका', महेश कोठारेंनी सांगितला किस्सा - Marathi News | director-mahesh-kothare-signed-laxmikant-berde-by-paying-just-1-rupee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त १ रुपया मानधनात लक्ष्मीकांत बेर्डेंनी केला 'धुमधडाका'

Laxmikant Berde: लक्ष्मीकांत-महेश कोठारे यांचा धुमधडाका हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला. आजही या सिनेमाची क्रेझ जराही कमी झालेली नाही. ...

'हम पांच' फेम अभिनेत्री आता काय करते? पतीच्या निधनानंतर इंडस्ट्रीतून झाली अचानक गायब - Marathi News | this-actress-became-popular-for-her-roles-left-acting-after-her-husband-death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम पांच' फेम अभिनेत्री आता काय करते? पतीच्या निधनानंतर इंडस्ट्रीतून झाली अचानक गायब

Shoma anand: शोमा आनंद यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले. यात जागीर, कुली यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. ...

"त्याने खूप कष्ट केलेत, पण...", सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफ यांचं स्पष्ट मत, म्हणाले... - Marathi News | ashok saraf talk about trolling of marathi actor sachin pilgaonkar said he had done so many things | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने खूप कष्ट केलेत, पण...", सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफ यांचं स्पष्ट मत, म्हणाले...

सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. मात्र अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याबाबत आता अभिनेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

'अशोक मा.मा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! मुख्य अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली-"सर्वात जास्त दुःख..." - Marathi News | ashok mama serial off air actress rasika wakharkar share emotional post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशोक मा.मा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! मुख्य अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली-"सर्वात जास्त दुःख..."

"सर्वात जास्त दुःख याचं वाटतंय, की...", 'अशोक मा.मा' फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट, आज प्रदर्शित होणार शेवटचा भाग ...

आणखी एका मराठी अभिनेत्रीची लगीनघाई! अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या घरी झालं खास केळवण - Marathi News | Marathi actress rasika vakharkar did her first kelvan at Ashok Saraf Nivedita Saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एका मराठी अभिनेत्रीची लगीनघाई! अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या घरी झालं खास केळवण

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केलं मराठी अभिनेत्रीचं पहिलं केळवण, लवकरच अडकणार लग्नबंधनात ...