लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अ‍ॅशेस 2019

अ‍ॅशेस 2019

Ashes series, Latest Marathi News

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या.
Read More
अ‍ॅशेस कसोटी: स्मिथच्या खेळीने कांगारुंकडे आघाडी - Marathi News | Ashes Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस कसोटी: स्मिथच्या खेळीने कांगारुंकडे आघाडी

इंग्लंडला ३७४ धावांत रोखले ...

Ashes 2019 : इंग्लंडचं नशीब बलवत्तर; चेंडू वेगानं स्टम्पला घासून गेला, पण... - Marathi News | Ashes 2019 : Joe Root survive; James Pattinson ball hit the off stump, but... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : इंग्लंडचं नशीब बलवत्तर; चेंडू वेगानं स्टम्पला घासून गेला, पण...

Ashes 2019 : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 284 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत 1 बाद 71 धावा केल्या आहेत. ...

Ashes 2019 : स्टीव्हन स्मिथनं इंग्लंडला रडवले, विक्रमात कॅप्टन कोहलीलाही मागे टाकले  - Marathi News | Ashes 2019 : Steve Smith surpasses Virat Kohli to become second fastest to 24 Test hundreds after Don Bradman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : स्टीव्हन स्मिथनं इंग्लंडला रडवले, विक्रमात कॅप्टन कोहलीलाही मागे टाकले 

Ashes 2019 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेला गुरुवारपासून सुरूवात झाली. ...

..अन् प्रेक्षकांनी स्मिथला मैदानातच रडविले - Marathi News | ..And the audience cried Smith in the field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :..अन् प्रेक्षकांनी स्मिथला मैदानातच रडविले

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. ...

ऑस्ट्रेलियानं अ‍ॅशेस मालिका जिंकली, इंग्लंडची पराभवाची हॅटट्रिक - Marathi News | Australia women's win the Ashes series, beat England by 12-4 margin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियानं अ‍ॅशेस मालिका जिंकली, इंग्लंडची पराभवाची हॅटट्रिक

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आजपासून ऐतिहासिक अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. ...

इंग्लंडच्या क्रिकेटची ' राख'  झाली आणि अॅशेसचा जन्म झाला - Marathi News | England's cricket was 'ash' and Ashes was born | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या क्रिकेटची ' राख'  झाली आणि अॅशेसचा जन्म झाला

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 1982 सालापूर्वीही क्रिकेट खेळले गेले होते. पण ते सामने अॅशेसमध्ये धरले जात नाहीत, याचे कारण तुम्हाला माहिती आहे का... ...

साहेबांचा पराभव, ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश, अॅशेसची राख इंग्लंड परत मिळवणार का?  - Marathi News | The defeat of Saheb, Australia's strong success, will the Ashes be restored to England? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साहेबांचा पराभव, ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश, अॅशेसची राख इंग्लंड परत मिळवणार का? 

अॅशेस म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये रंगणारे द्वंद्. ही फक्त क्रिकेट नाही तर प्रतिष्ठेची लढाई समजली जाते.  याच प्रतिष्ठेच्या लढाईत कांगारुंनं इंग्लडंचा दारुण पराभव केला. ...

अ‍ॅशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियाचा कब्जा, इंग्लंडचा 4-0नं पराभव - Marathi News | Australia take on Ashes series, England beat England 4-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियाचा कब्जा, इंग्लंडचा 4-0नं पराभव

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला आहे. मायदेशात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा  4-0 च्या फरकानं फडशा पाडला आहे. ...