लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
'तुम्हाला आर्यन शाहरुख खानची चिंता आहे का?'; गोपीचंद पडळकरांचा नवाब मलिक यांना सवाल - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar has criticized NCP leader Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्हाला आर्यन शाहरुख खानची चिंता आहे का?'; गोपीचंद पडळकरांचा नवाब मलिक यांना सवाल

नवाब मलिक यांच्या या दाव्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. ...

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण; NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा, केला भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट - Marathi News | Cruise Drugs Party Case; NCB released three people says Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण; NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा, केला भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

क्रुझ ड्रग्स पार्टीच्या छाप्यातून ताब्यात घेतल्यानंतर केवळ तीन तासांत या तिघांना का सोडण्यात आले. या तीन तासांत त्यांची नेमकी कोणती चौकशी केली गेली? असे प्रश्नही मलिक यांनी एनसीबीला विचारले आहेत. ...

Aryan Khan खानच्या अटकेनंतर शाहरूख खानला मोठा धक्का, कोट्यावधी रूपयांचं झालं नुकसान! - Marathi News | After Aryan Khan's arrest big brand broke ties with Shahrukh khan lost Crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan खानच्या अटकेनंतर शाहरूख खानला मोठा धक्का, कोट्यावधी रूपयांचं झालं नुकसान!

ब्रॅन्डने गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) जाहिरातीचं अ‍ॅडव्हान्स पेमेंट देऊनही जाहिरात बंद करण्याची घोषणा केली. हा शाहरूखच्या मोठ्या प्रोजेक्टपैकी एक होता.  ...

Mumbai cruise drug case: Aryan Khan ड्रग्स प्रकरणी तापसी पन्नूची प्रतिक्रिया; म्हणाली, "पब्लिक फिगर असल्याचे काही फायदे, तर काही तोटे" - Marathi News | Mumbai cruise drug case aryan khan bollywood actor shahrukh khan son ncb jail taapsee pannu reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan ड्रग्स प्रकरणी तापसीची प्रतिक्रिया; म्हणाली, "पब्लिक फिगर असल्याचे काही फायदे, काही तोटे

Bollywood on Aryan Khan Drug Case : बॉलिवूडमधल्या अनेकांनी आर्यन खान प्रकरणी शाहरूख खानला पाठिंबा दर्शवला आहे. तापसी पन्नूनंदेखील (Taapsee Pannu) एका मुलाखतीदरम्यान यावर भाष्य केलं आहे. ...

Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे? - Marathi News | Not only Aryan Khan but also 'this' Bollywood Star kids went to jail, find out who they are. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे?

Aryan Khan : शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली होती. ...

Cruise Drugs Case: आर्थर रोड जेलमध्ये अशी गेली आर्यन खानची पहिली रात्र; शेअर करावं लागलं अंथरूण-पांघरूण, मिळालं असं जेवण - Marathi News | Details about Aryan khan first night in prison Shah Rukh Khan's son Aryan Khan Cruise Drugs Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थर रोड जेलमध्ये अशी गेली आर्यनची पहिली रात्र; शेअर करावं लागलं अंथरूण-पांघरूण, मिळालं असं जेवण

Cruise Drugs Case : आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक 1 मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला ठेवण्यात आले आहे. त्यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही त्यांना स्पेशल क्वॉरंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

Aryan Khan Arrested: महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे प्रकार; शिवसेना आर्यन खानच्या पाठिशी? - Marathi News | Mumbai Cruise Rave Party: Ways to defame Maharashtra, Bollywood; Shiv Sena backs Aryan Khan? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे प्रकार; शिवसेना आर्यन खानच्या पाठिशी? 

Mumbai Drugs Case; केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचं काम सुरु आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. ...

Aryan Khan Arrested: आर्यन खान ड्रग्ज रॅकेटचा भाग असण्याची शक्यता; NCB ला संशय  - Marathi News | Mumbai Cruise Rave Party: Possibility of Aryan Khan being part of drug racket; Suspicion to NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खान ड्रग्ज रॅकेटचा भाग असण्याची शक्यता; NCB ला संशय

Mumbai Cruise Rave Party News: सुनावणीदरम्यान NCB नं शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन देण्यास केला विरोध ...