लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान, मराठी बातम्या

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
Aryan Khan Arrest Updates: आर्यन खाननं कुठे अन् कसं लपवलं होतं ड्रग्ज? NCB च्या चौकशीत मोठा खुलासा - Marathi News | Aryan Khan Arrest Update: Aryan Khan Son Of Shah Rukh Khan, Was Carrying Drugs In His Lens Boxes NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खाननं कुठे अन् कसं लपवलं होतं ड्रग्ज? NCB च्या चौकशीत मोठा खुलासा

Aryan Khan Arrest Updates: रिपोर्टनुसार एनसीबीच्या छापेमारीत जहाजावर चरसशिवाय तीन अन्य प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ...

Aryan Khan Arrest Updates: शाहरुखचा आर्यन खानसोबत २ मिनिटांचा संवाद; बापानं पोराला काय दिला सल्ला? - Marathi News | Shahrukh Khan called up Aryan Khan after arrest for Mumbai Drugs Rave Party Aryan is in NCB custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहरुखचा आर्यन खानसोबत २ मिनिटांचा संवाद; बापानं पोराला काय दिला सल्ला?

Aryan Khan Arrest Updates: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर ड्रग्ज पार्टीत  (Mumbai Goa Cruise Drugs & Rave Party) अटक करण्यात आली आहे. ...

Aryan Khan Arrest Updates: आधी सलमान, मग संजय दत्त अन् आता आर्यन खानसाठी लढणार; जाणून घ्या, प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदेंबाबत - Marathi News | Aryan Khan Arrest Updates: Who is the famous lawyer Satish Mane-Shinde? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी सलमान, संजय दत्त अन् आता आर्यनसाठी लढणारे वकील आहेत तरी कोण? 

Aryan Khan Arrest Updates: ५६ वर्षीय प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदे यांना हाय प्रोफाईल केस लढणं नवीन नाही. माने-शिंदे यांनी याआधीही बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या कुटुंबासाठी वकिली केली आहे. ...

आर्यन खानचा ‘पार्टनर इन क्राईम’ अरबाज मर्चंट आहे तरी कोण? सुहानासोबत काय आहे कनेक्शन? - Marathi News | Aryan Khan Arrest updates Who is Arbaaz Merchantt? All you need to know about Aryan and Suhana Khan's friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानचा ‘पार्टनर इन क्राईम’ अरबाज मर्चंट आहे तरी कोण? सुहानासोबत काय आहे कनेक्शन?

Aryan Khan Arrest updates: ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान अडकला. पण त्याच्यापेक्षाही या प्रकरणात अरबाज मर्चंट हे नाव मोठं मानलं जातंय... ...

Aryan Khan Arrest : हा फक्त पैशांचा माज आहे, पण आता...; वाचा, आर्यन खान प्रकरणी विजय पाटकर काय म्हणाले?   - Marathi News | actor vijay patkar reacts on aryan khan Mumbai Cruise Drugs Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Arrest : हा फक्त पैशांचा माज आहे, पण आता...; वाचा, आर्यन खान प्रकरणी विजय पाटकर काय म्हणाले?  

Aryan Khan Arrest latest updates : Mumbai Cruise Drugs Case - बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानची कालची रात्र कोठडीत गेली. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी या प्रकरणावर परखड प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...

Mumbai Cruise Drugs Case: आर्यन हे असा वागला त्याचा सर्वस्वी दोष त्याला देऊन चालणार नाही - Marathi News | Mumbai Cruise Drugs Case: Aryan khan will not be blamed for his behavior | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आर्यन हे असा वागला त्याचा सर्वस्वी  दोष त्याला देऊन चालणार नाही

शाहरुख ही बॉलिवुडमधील सक्सेस स्टोरी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शाहरुखने कष्टाने बॉलिवुडमधील आपले स्थान निर्माण केले. ...

Mumbai Cruise Drugs Case: आर्यन खानची रात्र तुरुंगात; आज जामीन मिळणार का? सगळ्यांचं लक्ष - Marathi News | Mumbai Cruise Drugs Case: Aryan Khan in jail for the night; Will I get bail today? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानची रात्र तुरुंगात; आज जामीन मिळणार का? सगळ्यांचं लक्ष

आलिशान जहाजावर ‘एनसीबी’ची धडक कारवाई; आठ जण अटकेत; बड्या उद्योगपतींच्या मुलींचाही समावेश, अटक झालेल्यांची नावे : आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंह, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर व गोमित चोप्रा ...

Aryan Khan: आर्यनसाठी दोन खान एकत्र; शाहरुखला भेटण्यासाठी सलमान खान मन्नतवर  - Marathi News | Aryan Khan Drug case: Salman Khan came to meet Shah Rukh khan Mannat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यनसाठी दोन खान एकत्र; शाहरुखला भेटण्यासाठी सलमान खान मन्नतवर 

Salman Khan- Shah Rukh khan meet: आर्यन खानला एनसीबीने अटक केली असून त्याला उद्या पर्यंत कोठडी देण्यात आली आहे. त्याला उद्या पुन्हा कोठडी वाढविण्यासाठी कोर्टात हजर केले जाणार आहे. ...