लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

आई - वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलाने प्यायले विष - Marathi News | Tired of his parents troubles the child drank poison | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आई - वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलाने प्यायले विष

मुलावर दवाखान्यात उपचार करण्यात आले असून ते संकाटाच्या बाहेर असल्याचेही पोलिसांनी सांगितले ...

भिवंडीत बँक लुटणाऱ्यांना पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून केले जेरबंद, 8 लाखांची रक्कम केली जप्त - Marathi News |  Police have arrested the bank robbers in Bhiwandi from Uttar Pradesh   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत बँक लुटणाऱ्यांना पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून केले जेरबंद

भिवंडीत बँक लुटणाऱ्यांना पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून केले अटक करण्यात आली आहे.  ...

आठ महिन्यांच्या अपहृत चिमुकल्याची अखेर सुटका, शेजारील दाम्पत्यानेच केले होते अपहरण - Marathi News | The kidnapped eight-month-old baby was finally released, the abduction was done by the neighboring couple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ महिन्यांच्या अपहृत चिमुकल्याची अखेर सुटका, शेजारील दाम्पत्यानेच केले होते अपहरण

५ तासांत पोलिसांनी लावला छडा; मुले पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सहभाग ...

पोलीस महिलेच्या चिमुकलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; सव्वादोन वर्षांनंतर गुन्हा दाखल - Marathi News | Policewoman child abuse by father A case was registered after twenty two years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस महिलेच्या चिमुकलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; सव्वादोन वर्षांनंतर गुन्हा दाखल

पिंपळे गुरव येथे ५ जून २०२० रोजी हा प्रकार घडला ...

एकतर्फी प्रेमातून तरूणीचा खून करणाऱ्या आरोपीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | The accused who killed a young woman out of one sided love took an extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकतर्फी प्रेमातून तरूणीचा खून करणाऱ्या आरोपीने उचलले टोकाचे पाऊल

गुरवारी सकाळी प्रतीकने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ जाऊन स्वतःला संपवून घेतले ...

वीजबिलाची वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण; अग्रसेन चौकात तणावसदृष्य स्थिती - Marathi News | Electricity bill collection staff beaten; A tense situation at Agrasen Chowk Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजबिलाची वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण; अग्रसेन चौकात तणावसदृष्य स्थिती

आरोपीला अटक ...

पोलिसांची वाहने पेटविणाऱ्या आबूला अटक; पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास - Marathi News | Abu arrested for torching police vehicles; Police breathed a sigh of relief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांची वाहने पेटविणाऱ्या आबूला अटक; पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

आरोपीवर खून, हल्ला, लूटमारीचे गुन्हे दाखल  ...

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; सोडविण्यास गेलेल्या हवालदारालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | Clash among inmates at Yerawada Jail; The constable who went to rescue was also beaten with kicks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; सोडविण्यास गेलेल्या हवालदारालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण

खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी च्या खूनांमध्ये येरवडा कारागृहात असलेल्या कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी ...