लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

टेंम्पोसह कापड चोरी करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Narpoli police has succeeded in nabbed two persons who stole cloth with tempo  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेंम्पोसह कापड चोरी करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

टेम्पोसह कापड चोरी करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात नारपोली पोलिसांना यश आले आहे.    ...

दोन सराईतांकडून १३.५० लाखांच्या दुचाकी, ऑटो जप्त; अमरावतीसह नागपुरातूनही चोरली वाहने - Marathi News | 13.50 lakh worth of bikes, autos seized from two innkeepers; Vehicles stolen from Amravati and Nagpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन सराईतांकडून १३.५० लाखांच्या दुचाकी, ऑटो जप्त; अमरावतीसह नागपुरातूनही चोरली वाहने

गुन्हे शाखेची मोठी कारवाई ...

नाकतोंड कापडाने बांधून सुरक्षारक्षकाचा खून, पुण्यातील घटनेने खळबळ - Marathi News | The murder of a security guard by tying his nose and mouth with a cloth, the incident in Pune caused excitement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाकतोंड कापडाने बांधून सुरक्षारक्षकाचा खून, पुण्यातील घटनेने खळबळ

हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल ...

अंबरनाथमध्ये गोळीबार; फडकेंसह दाेघांना अटक, कुणाल पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल - Marathi News | Firing in Ambernath; Two arrested including Phadek, case registered against Kunal Patil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबरनाथमध्ये गोळीबार; फडकेंसह दाेघांना अटक, कुणाल पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल

Crime News: अंबरनाथच्या एमआयडीसी चौकात रविवारी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाच्या वादातून झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून ३२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ...

पुणे | कावळपिंपरीतील खून प्रकरणातील फरार आरोपीला गुजरातमधून केले जेरबंद - Marathi News | Fugitive accused in Kavalpimpri murder case arrested from Gujarat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे | कावळपिंपरीतील खून प्रकरणातील फरार आरोपीला गुजरातमधून केले जेरबंद

आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कस्टडी मिळाली... ...

चोरीच्या संशयातून युवकाला बेदम मारहाण करून खून; तीन आरोपी अटकेत - Marathi News | A youth was brutally beaten on the suspicion of theft; Left after death, three arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोरीच्या संशयातून युवकाला बेदम मारहाण करून खून; तीन आरोपी अटकेत

बाभूळगाव तालुक्यातील घटना ...

८ महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या प्रजापती दाम्पत्याचे भंडाऱ्यातही रॅकेट? - Marathi News | 8-month-old kidnapped case in nagpur; Prajapati couples child trafficking gang is in bhandara too? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८ महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या प्रजापती दाम्पत्याचे भंडाऱ्यातही रॅकेट?

नागपुरात अगोदरही होते वास्तव्य; सर्व आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी सुरू ...

आई - वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलाने प्यायले विष - Marathi News | Tired of his parents troubles the child drank poison | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आई - वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलाने प्यायले विष

मुलावर दवाखान्यात उपचार करण्यात आले असून ते संकाटाच्या बाहेर असल्याचेही पोलिसांनी सांगितले ...