लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

विमानतळावर पकडले १५ कोटींचे कोकेन; दोघांना अटक, डीआरआयची कारवाई - Marathi News | Cocaine worth 15 crore seized at the airport; Both were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानतळावर पकडले १५ कोटींचे कोकेन; दोघांना अटक, डीआरआयची कारवाई

नवी मुंबईतील वाशी येथे आलेल्या एका परदेशी महिलेलाही अधिकाऱ्यांनी अटक केली ...

‘त्या’ सायको क्रिमिनल’कडून फ्रेजरपुऱ्यातील गुन्ह्याची कबुली, मुद्देमालही जप्त - Marathi News | psycho criminal' confesses to crime in Fraserpura, case seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ सायको क्रिमिनल’कडून फ्रेजरपुऱ्यातील गुन्ह्याची कबुली, मुद्देमालही जप्त

आरोपीची प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगळी मोड्स ऑपरेंडी ...

तडीपार गुंडासह दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच आरोपींना अटक - Marathi News | Five accused arrested for robbery with Tadipar gangster | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तडीपार गुंडासह दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच आरोपींना अटक

२६ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

Raigad: पोयनाडमधून बांग्लादेशी महिलेला अटक - Marathi News | Raigad: Bangladeshi woman arrested from Poyanad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोयनाडमधून बांग्लादेशी महिलेला अटक

Raigad: बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी ही रायगड पोलिसांपुढे डोकेदुखी ठरली आहे. मागली पंधरावर्षांपासून पोयनाड येथे राहणाऱ्या 33 वर्षीय महीलेला रविवारी संध्याकाळी पोयनाड पोलिसांनी अटक केली आहे. ...

चिलीम ओढणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल, तीन पोलिस ठाण्यांची कारवाई - Marathi News | A case has been registered against 11 people smoking Chilim, three police stations have taken action | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिलीम ओढणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल, तीन पोलिस ठाण्यांची कारवाई

मादक पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...

कुख्यात वाघ तस्कर कल्ला बावरिया अखेर जाळ्यात, स्टेट टाइगर स्ट्राइक फोर्सची कारवाई - Marathi News | Notorious tiger poacher Kalla Bavaria finally caged; State Tiger Strike Force action | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुख्यात वाघ तस्कर कल्ला बावरिया अखेर जाळ्यात, स्टेट टाइगर स्ट्राइक फोर्सची कारवाई

मेळघाटातील शिकारीनंतर होता दहा वर्ष फरार; गडचिरोलीतील शिकारीत सहभागाचे धागेदोरे ...

शिंदे गटाचे आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांचा पीए शशिकांत साठेला अटक - Marathi News | Shinde Group MLA Dr. Kinikar's PA Shashikant Sathe arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदे गटाचे आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांचा पीए शशिकांत साठेला अटक

ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण, पाच दिवसांची पोलिस कोठडी ...

काम ना धंदा..चोरीतून जमवला पैसा; चैन करताना हेरला, जेलमध्येच धाडला - Marathi News | The thief along with his accomplice were arrested, 2.62 lakhs in cash and 2.62 lakhs were seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काम ना धंदा..चोरीतून जमवला पैसा; चैन करताना हेरला, जेलमध्येच धाडला

चोरट्यासह साथीदाराला अटक, रोख दीड लाखांसह २.६२ लाखांचा ऐवज जप्त ...