लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, फोटो

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'चा 'दे धक्का'! नवं सीझन, नवी मजा; हे आहेत यंदाचे १६ स्पर्धक! - Marathi News | bigg boss marathi 4 here is the all contestants final list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'चा 'दे धक्का'! नवं सीझन, नवी मजा; हे आहेत यंदाचे १६ स्पर्धक!

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदाचं सीझन नवी उंची गाठणार यात शंका नाही. कारण स्पर्धकांची यादीच एकापेक्षा एक आहे. यंदाच्या स्पर्धकांमध्ये पुढील १६ जणांचा समावेश आहे. ...

PHOTOS: लेक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही अपूर्वाची आई राहते अत्यंत साधी, पाहा मायलेकीच्या जोडीचे दुबई टूरचे फोटो - Marathi News | PHOTOS: Apoorva Nemalekar shared dubai's amazing photos with her mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: लेक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही अपूर्वाची आई राहते अत्यंत साधी, पाहा मायलेकीच्या जोडीचे दुबई टूरचे फोटो

लेक लोकप्रिय अभिनेत्री असतानाही अपूर्वाच्या आईच्या साधेपणा नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. ...

'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस - Marathi News | marathi tv serial ratris khel chale fame bhivri aka Diksha Sonawane real life photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस

Ratris khel chale:भिवरीचे विसकटलेले केस आणि पांढरे डोळे पाहून अनेक जणांची आजही घाबरगुंडी उडते. परंतु, मालिकेत ही भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. ...

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या नो मेकअप लूकची होतेय सर्वत्र चर्चा - Marathi News | Actress Apoorva Nemalekar's No Makeup Look is talked about everywhere | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या नो मेकअप लूकची होतेय सर्वत्र चर्चा

अपूर्वा नेमळेकरच्या विना मेकअप लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. ...

'रात्रीस खेळ चाले' माालिका सोडताच अपूर्वा नेमळेकरचा बदलला अंदाज, चाहते म्हणतायेत 'ही तर परम सुंदरी' !! - Marathi News | Apurva Nemlekars new pics, looks in different mood after she left the serial Ratris Khel Chale | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' माालिका सोडताच अपूर्वा नेमळेकरचा बदलला अंदाज, चाहते म्हणतायेत 'ही तर परम सुंदरी' !!

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहचलेली शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकरने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. ...

'या' कलाकारांनी धुडकावली 'बिग बॉस मराठी ३'ची ऑफर - Marathi News | The offer of 'Bigg Boss Marathi 3' was rejected by 'Ya' artists | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' कलाकारांनी धुडकावली 'बिग बॉस मराठी ३'ची ऑफर

Bigg Boss Marathi 3: यंदाच्या पर्वात बिग बॉसच्या घरात अनेक नवनवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. ...

जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे शेवंता, पाहा अपूर्वा नेमळेकरचा दिलखेचक अंदाज - Marathi News | Apurva Nemlekar Aka Shevanta's Glamorous Look,See Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे शेवंता, पाहा अपूर्वा नेमळेकरचा दिलखेचक अंदाज

सध्या शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. ...

अपूर्वा नेमळेकर सांगतेय, या व्यक्तीवर करते मी जीवापाड प्रेम - Marathi News | apoorva nemlekar shares picture with her mother on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा नेमळेकर सांगतेय, या व्यक्तीवर करते मी जीवापाड प्रेम