लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, फोटो

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल - Marathi News | marathi actress apurva nemlekar looking hot in bikini swimming pool photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल

फोटोंमध्ये अपूर्वा स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाची मोनोकिनी घातल्याचं दिसत आहे. ...

अद्भुत योगायोग! ठिकाण आणि फोटो सेम टू सेम, अपूर्वा नेमळेकरने सांगितला Soulmateची कहाणी - Marathi News | apurva nemlekar shared singapure photos of husband soulmate story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अद्भुत योगायोग! ठिकाण आणि फोटो सेम टू सेम, अपूर्वा नेमळेकरने सांगितला Soulmateची कहाणी

अपूर्वाने तिच्या नवऱ्यासोबतचा विलक्षण योगायोग सांगितला आहे. ...

कुणाचं लव्ह मॅरेज मोडलं तर कुणाचे पतीवर आरोप; पहिलं लग्न मोडल्यानंतर 'या' मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा थाटलाय संसार - Marathi News | apurva nemlekar sneha chavan megha dhade marathi actress who married 2nd time | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणाचं लव्ह मॅरेज मोडलं तर कुणाचे पतीवर आरोप; पहिलं लग्न मोडल्यानंतर 'या' मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा थाटलाय संसार

अर्ध्यावरती डाव मोडला पण...; पहिलं लग्न मोडल्यानंतर या मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा थाटलाय संसार ...

सादगी में सुंदरता! 'प्रेमाची गोष्ट' मधील सावनीचा मनमोहक अंदाज, फोटोशूटची चर्चा - Marathi News | marathi television actress apurva nemlekar looking glamorous in designer saree photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सादगी में सुंदरता! 'प्रेमाची गोष्ट' मधील सावनीचा मनमोहक अंदाज, फोटोशूटची चर्चा

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा घायाळ करणारा अंदाज, फोटो व्हायरल ...

जणू अप्सराच! अपूर्वा नेमळेकरचं आरस्पानी सौंदर्य; दिवाळीनिमित्त केलं खास फोटोशूट - Marathi News | television actress premachi gosht fame apurva nemlekar diwali special photoshoot viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जणू अप्सराच! अपूर्वा नेमळेकरचं आरस्पानी सौंदर्य; दिवाळीनिमित्त केलं खास फोटोशूट

'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दिवाळीनिमित्त सुंदर फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय. ...

पारंपरिक अंदाजात सजले कलाकार, 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' साजरा करायला आले एकत्र - Marathi News | Star pravah ganeshotsav 2024 artist celebrate rupali bhosle milind gawali tejashri pradhan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक अंदाजात सजले कलाकार, 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' साजरा करायला आले एकत्र

'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मालिकांमधले कलाकार पारंपरिक अंदाजात एकत्र आले आहेत ...

सवत माझी लाडकी! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी-मुक्ताची दुबई ट्रीप; फोटो पाहा - Marathi News | premachi gosht fame actress tejashri pradhan and apurva nemlekar share dubai trip photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सवत माझी लाडकी! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी-मुक्ताची दुबई ट्रीप; फोटो पाहा

स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ...

'हळद लागली...' भगवी साडी अन् अंगावर फुलांचे कालिरे; सावनीचं मनमोहक सौंदर्य - Marathi News | marathi television actress premachi gosht fame apurva nemlekar latest photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हळद लागली...' भगवी साडी अन् अंगावर फुलांचे कालिरे; सावनीचं मनमोहक सौंदर्य

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंता नावाचं पात्र साकारून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रसिद्धीझोतात आली. ...