लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, फोटो

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
अपूर्वा नेमळेकरच्या हातावर मेहंदी रंगली, पाहा हे सुंदर फोटो - Marathi News | Apurva Nemlekar hands were mehendi colored Look at this beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा नेमळेकरच्या हातावर मेहंदी रंगली, पाहा हे सुंदर फोटो

प्रेमाची गोष्ट मालिकेतील आगामी ट्रॅकनुसार अपूर्वा नेमळेकरने तिच्या हातावर सुंदर मेहंदी काढली आहे (apurva nemlekar) ...

"तू नूर का झरना हैं..." सावनीच्या हटके फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट; पाहा PHOTO - Marathi News | marathi television actress premachi goshta fame apurva nemlekar glamorous photos wearing colourful saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तू नूर का झरना हैं..." सावनीच्या हटके फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट; पाहा PHOTO

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...

'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीच्या बोल्ड अदा, अपूर्वा नेमळेकरच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर! - Marathi News | premachi goshta fame Apurva Nemlekar's bold photos goes viral, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीच्या बोल्ड अदा, अपूर्वा नेमळेकरच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ...

शेवंताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; अपूर्वाचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क - Marathi News | ratris khel chale-fame-apurva-nemlekar-body-trasformation-actress-share-gym-photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शेवंताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; अपूर्वाचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क

Apurva nemlekar: अपूर्वाने तिचं वजन कमालीचं घटवलं आहे. ...

अपूर्वा जणू लाल परी, दिसायला सुंदर लय भारी! - Marathi News | Apurva nemlekar red dress photoshoot viral on internet from premachi goshta | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा जणू लाल परी, दिसायला सुंदर लय भारी!

अपूर्वा नेमळेकरचे लाल रंगाच्या ड्रेसमधले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत ...

शेवंताचा हिरव्या साडीतला काळजावर वार करणारा कातील लूक कसा वाटला? - Marathi News | apurva nemlekar green saree look photos viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शेवंताचा हिरव्या साडीतला काळजावर वार करणारा कातील लूक कसा वाटला?

अपूर्वा नेमळेकरने हिरव्या साडीत फोटोशूट करुन त्याचे खास फोटो शेअर केलेत ...

Bigg Boss Marathi 4 Winners of All season: मेघा ते अक्षय... 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे आतापर्यंत विजेते! - Marathi News | bigg-boss-marathi-winners-list-till-now-first-to-fourth-season | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेघा ते अक्षय... 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे आतापर्यंत विजेते!

'बिग बॉस'च्या चौथ्या सिझनसाठी अपूर्वा आणि अक्षयमध्ये रंगली होती कॉंटे की टक्कर. ...

पहिला संसार मोडल्यानंतर या मराठमोळ्या अभिनेत्रींनी केलं नाही दुसरं लग्न, पाहा कोण आहेत त्या? - Marathi News | After breaking up the first marriage, these Maratha actresses did not marry again, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिला संसार मोडल्यानंतर या मराठमोळ्या अभिनेत्रींनी केलं नाही दुसरं लग्न, पाहा कोण आहेत त्या?

सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांचा लग्नानंतर संसार फार काळ टिकू शकला नव्हता. तर पहिल्या लग्नानंतर आजही त्या सिंगल आहेत. ...