अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. Read More
लग्नानंतर आता अपूर्वा पहिल्यांदाच नवविवाहित म्हणून जवळच्याच लग्नात गेली होती. तिथे तिने नवऱ्याचा नाव घेत खास उखाणा घेतला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. ...
अपूर्वाने लग्नाची बातमी सर्वांसमोर शेअर करताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं अभिनंदन केलं. अशातच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिची प्रतिक्रिया दिली आहे. ...
Apoorva Nemlekar News: बिग बॉस ४ मधील उपविजेती आणि झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेमधील ‘शेवंता’ या पात्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नव्या संसाराला सुरुवात केली आहे. तिने अन ...