बाजार समितीच्या निवडणुका होत नाही, तोपर्यंत संचालक मंडळ बरखास्त प्रशासक नेमावा, अशी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असून, बाजार समिती निवडणुका ठरलेल्या नियोजित वेळापत्रकानुसार घ्याव्यात, असे ...
बाजार समित्यांची निवडणूक घेण्यापुर्वी सहकारी सोसायट्यांच्या निवडणूका घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे प्रारूप म ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, बुधवारी (दि. १७) सत्ताधारी पिंगळे गटाने हरसूल येथे सहविचार सभा आयोजित करून ‘आपला पॅनल’ची घोषणा केली. आमदार हिरामण खोसकर यांच्याहस्ते प्र ...
नवीन पिकाची सुरू झालेली आवक आणि नाफेडकडे असलेला कांदा बाजारात येऊ लागताच खुल्या बाजारात उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून मागील आठ दिवसांत क्विंटलमागे सुमारे १००० ते १५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र न ...
उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत हळुहळू वाढ होत असून बाजारभावातही सुधारणा होत आहे. या नवीन लाल कांद्यांना काल सोमवारी सर्वोच्च ३०००रुपये बाजारभाव मिळाला होता. परंतु एकाच दिवसात म्हणजे मंगळवार ( दि ...
कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तेथे राज्य सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे. ...