लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंकुश चौधरी

अंकुश चौधरी

Ankush chaudhary, Latest Marathi News

मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी - संजय राऊत - Marathi News | Marathi filmmakers situation is like hawkers says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून 'देवा' चित्रपटाला समर्थन देत प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे असं ठणकावून सांगितलं आहे. ...

'टायगर जिंदा है' मुळे थिएटर न मिळणा-या 'देवा' चित्रपटासाठी अक्षय कुमार मैदानात - Marathi News | 'Tiger jinda hai' due to lack of theater, Akshay Kumar on the field of 'God' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टायगर जिंदा है' मुळे थिएटर न मिळणा-या 'देवा' चित्रपटासाठी अक्षय कुमार मैदानात

येत्या शुक्रवारी 'देवा' आणि 'गच्ची' या दोन मराठी चित्रपटांसोबत सलमान खान आणि कतरिनाचा 'टायगर जिंदा है' चित्रपटही रिलीज होत आहे. ...

'टायगर जिंदा है' मुळे 'देवा' चित्रपटाला मिळेनात चित्रपटगृह, प्राईम टाईममध्ये खेळ द्या; अमेय खोपकरांचा इशारा - Marathi News | Marathi Film Deva not geeing theater because of Tiger Zinda Hai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टायगर जिंदा है' मुळे 'देवा' चित्रपटाला मिळेनात चित्रपटगृह, प्राईम टाईममध्ये खेळ द्या; अमेय खोपकरांचा इशारा

येत्या शुक्रवारी सलमान खान, कतरिनाचा 'टायगर जिंदा है' आणि अंकुश चौधरीचा 'देवा' चित्रपट रिलीज होत आहे. मात्र देवा चित्रपटाला चित्रपटगृहच मिळत नसल्याचं समोर आलं आहे. ...