Rise of Fur Babies in India: भारतात सध्या एक मोठा सामाजिक बदल पाहायला मिळतोय. पूर्वी जे कुत्रे घराच्या राखणीसाठी पाळले जायचे, त्यांना आता फर बेबीज म्हणून स्वतःच्या मुलांसारखं प्रेम दिले जाते. केवळ भावनिकच नाही, तर आर्थिक स्तरावरही ही एक मोठी क्रांती ...
Livestock Market : पावसाने साथ दिल्याने हंडरगुळीचा प्रसिद्ध जनावरांचा बाजार पशुधनाने बहरला आहे. देखण्या बैलजोड्यांना तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत भाव सांगितला जात असला, तरी परराज्यातील खरेदीदारांची संख्या घटल्याने बाजारातील व्यवहार संथ झाले आहेत. (Live ...
Animal Healthcare : पशुसंवर्धन विभागाने लाखो जनावरांवर उपचार केल्याची आकडेवारी नुकतीच सादर केली असली, तरी प्रत्यक्षात 'गोल्डन अवर'मध्ये शासकीय डॉक्टर उपलब्ध नसल्याने पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. (Animal Healthcare) ...
Assam Train Accident: आसाममध्ये रेल्वे रुळ ओलांडत असलेल्या हत्तीच्या कळपाला वेगात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसची धडक बसली. यात अनेक हत्तींचा मृत्यू झाला आहे. रेल्वे इंजिनसह अनेक डब्बे रुळावरून घसरले. ...
Alibag Leopard News: नागावमधून पळालेला बिबट्या आक्षी गावामध्ये दिसला आहे. वन विभागाचे रेस्क्यू पथक बिबट्याचा शोध घेत आहे. नागावसह आक्षी गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
Pune Airport Leopard Rescue Operation: पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर होता. गेल्या काही महिन्यांपासून हा बिबट्या अधून मधून दिसत होता. अखेर त्याला पकडण्यात यश मिळाले आहे. ...