वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Anandi gopal movie, Latest Marathi News डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव फक्त भारतापुरतचं मर्यादीत नाहीत जगभरात हे नाव परिचयाचे आहे. पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान आनंदीबाईंनी मिळवला. आनंदीबाईंचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास सिनेमाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. Read More
चिन्मय मांडलेकरने पुन्हा महाराजांची भूमिका साकारणार नाही असा निर्णय घेतला. त्यावर मराठी दिग्दर्शकाची खास पोस्ट चर्चेत आहे (chinmay mandlekar, sameer vidwans) ...
भारतात नाही तर अमेरिकेत जाऊन आनंदीबाईंनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या बनल्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. ...
Bhagyashree Milind : ‘आनंदी गोपाळ’ सिनेमा चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने आनंदीबाईंची भूमिका साकारली होती. ...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता ...
गोव्यात होणाऱ्या ‘50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे. ...
कपोलकल्पित प्रसंगांची उतरंड रचून कृत्रीम रित्या नाट्य फुलविण्याच्या नादात व्यक्तिचित्रणाकडे दुर्लक्ष झालं आहे. ...
ललित ,भाग्यश्री आणि इतर कलाकारांच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक भरभरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. ...
आनंदी गोपाळच्या या यशाबद्दल झी स्टुडिओजचे, मंगेश कुलकर्णी म्हणाले, “या चित्रपटाची गोष्ट ही प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आणि अभिमानाची ठरावी अशीच आहे. ...